Father’s Day 2023 : या फादर्स डेनिमित्त आम्ही तुमच्यासाठी काही खास बॉलिवूड गाणी घेऊन आलो आहोत, जी तुम्ही तुमच्या वडिलांसोबत बसून ऐकू शकता. ही गाणी ऐकल्यानंतर तुमच्या जुन्या आठवणीही ताज्या होतील.
अकेले हम अकेले तुम
पापा मेरे पापा
पापा कहते हैं
Happy Fathers Day wishes in marathi : फादर्स डेच्या शुभेच्छा मराठीमध्ये