Happy Fathers Day wishes in marathi : फादर्स डेच्या शुभेच्छा मराठीमध्ये

0
WhatsApp Group

जून मधला तिसरा रविवार हा दिवस जागतिक पितृदिन ( Happy Fathers Day wishes in marathi ) म्हणून साजरा करतात. त्या दिवशी प्रिय बाबांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत फादर्स डेच्या शुभेच्छा मराठीमध्ये. तुम्ही Whatsapp, Facebook, Sharechat, Instagram आणि अन्य सोशल मीडियावर शेअर करून तुमच्या प्रिय बाबांना / वडिलांना पितृदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता

 • जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात हॅपी फादर्स डे
 • चांगल्या शाळेमध्ये टाकायची धडपड करतो, डोनेशन साठी उधार आणतो, वेळ ओढली तर हातपाय पडतो, तो बाप असतो Father’s Day च्या शुभेच्छा
 • आपलं मनच आहे जे कायम आपल्याला मुलगा आणि वडील म्हणून एकत्र ठेवते Happy Father’s Day
 • आपले दुःख मनात लपवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा, एकमेव देव माणूस म्हणजे वडील फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा

 

 • माझ्या वडिलांनी मला कसं जगायचं शिकवलं नाही पण त्यांना बघून मी जगायला शिकलो हॅपी फादर्स डे
 • कसं जगायचं आणि कसं वागायचं हे तुम्ही शिकवलं आणि त्यामुळेच आज या जगात जगायला शिकलोय हॅप्पी फादर्स डे
 • कितीही अपयशी झाल्यावरही विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती असतो तो म्हणजे बाबा Happy Fathers Day
 • बाबांचा मला कळलेला अर्थ बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर, बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारे मन, स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन, मुलांसाठी झटणारे अंतःकरण Happy Fathers Day

Father’s Day 2022: या बॉलिवूड गाण्यांसह वडिलांसोबत फादर्स डे करा साजरा

 • एखादा चांगला माणूस आणि एक महान वडील कसे दिसतात त्याचे उदाहरण द्यायचे असल्यास मी निश्चीतपणे तुमचे उदाहरण देईल I Love You हॅपी फादर डे
 • ती एकटी उभी राहिली नाही, परंतु तिच्या मागे तिच्या आयुष्यातील सर्वात शक्तिशाली नैतिक शास्त्र होते, ते तिच्या वडिलांचे प्रेम Happy Fathers Day
 • वडिलांकडे आपले सर्व काही मन एकत्र ठेवण्याचं एक मार्ग असतो Happy Fathers Day
 • माझे वडील कोण आहेत हे महत्त्वाचे नाही; तो कोण होता हे मला आठवते Happy Fathers Day