Viral Video: पाण्यावर तरंगणाऱ्या बाबाचा व्हिडिओ व्हायरल
गरम तव्यावर बसून शिव्या घालणाऱ्या बाबाचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. आता पाण्यावर तरंगणारा बाबा चर्चेत आला आहे. हिंगोलीमधील (Hingoli) हा बाबा हात पाय न हलवता पाण्यावर तरंगताना दिसत आहे.
अनेक जण याला चमत्कार समजून…
Read More...
Read More...