अँड्रॉइड टीव्ही आला आहे स्वस्त स्मार्टफोनच्या किमतीत, मिळतील उत्तम फीचर्स!
iFFALCON S53 32-इंच ची किंमत भारतात 12,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक ते फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर खरेदी करू शकतात. दोन्ही ठिकाणी, ग्राहकांना अनेक ऑफर्ससह सर्व बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर रु. 1,000 पर्यंत त्वरित सूट मिळेल.…
Read More...
Read More...