वधूला आणण्यासाठी घेऊन आले फुलांनी सजवलेले जेसीबी, अनोखे लग्न पाहून सगळेच थक्क झाले
झारखंडची राजधानी रांचीमध्ये एक अनोखा विवाह चर्चेत आहे. येथे एक वर जेसीबीवर बसून लग्नासाठी आला होता. लग्नानंतर वधूचा निरोपही जेसीबीवरच झाला. हे खास दृश्य पाहून सगळेच अवाक् झाले.
फुल डेकोरेटरचे काम करणारा वर कृष्णा महतो रांचीच्या नमकुम…
Read More...
Read More...