Video: जो बायडेनसमोर टॉपलेस झाली मॉडेल, देऊ लागली अश्लील पोज

0
WhatsApp Group

जगभरात जून महिना हा ‘प्राईड मंथ’ (Pride Month) म्हणून साजरा केला जातो. शनिवारी 10 जूनला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊस येथे प्राईड मंथच्या निमित्ताने समलिंगींच्या सन्मानार्थ एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जो बिडेन (Joe Biden) यांनी एलजीबीटीक्यू+ लोकांना पाठींबा दर्शवला. दरम्यान या कार्यक्रमामधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हाईट हाऊसच्या प्राइड मंथ सेलिब्रेशनमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यासमोर एक ट्रान्सजेंडर टॉपलेस असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.