VIDEO: गटारच्या पाण्याने बनवत होता बिर्याणी, लोकांनी रंगेहाथ पकडले, पाहा काय झालं मग
शमा बिर्याणी ढाबा नावाच्या रेस्टॉरंटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात दावा केला जात आहे की येथे बिर्याणी शिजवण्यासाठी गटारीचे घाण पाणी वापरले जाते. व्हिडिओमध्ये काही लोक बिर्याणीचे दुकान चालवणाऱ्या व्यक्तीला शिवीगाळ करताना…
Read More...
Read More...