Nag Panchami 2023 Wishes in Marathi नाग पंचमीच्या शुभेच्छा मराठी

WhatsApp Group

श्रावण महिण्यातील पंचमी हा सण खाप आनंद घेऊन येत असतो. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केली जाते. पुराणानुसार नागपंचमीच्या दिवशी श्रीकृष्ण याच दिवशी कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्याय पात्रातून सुखरूप आले होते. तेव्हापासून श्रावण शुद्ध पंचमीला नागाजी पूजा केली जाते असे धार्मिक श्रद्धा आहे. नागपंचमीच्या दिवशी लोक नागा किंवा सापाला दूध, फळं, फुले अर्पण करतात आणि त्यांची पूजा करतात. या नागपंचमीला तुम्ही तुमचे नातेवाईक आणि मित्रांना शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी आम्ही येथे खाली काही संदेश देत आहोत. ते शेअर करून तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना नागपंचमीच्या शुभेच्छा देऊ शकता.

श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण नागपंचमी!
यमुना नदीच्या पात्रात कालिया नागाचा पराभव करून,
भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस म्हणजे,
श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी!
नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!!

समुद्र मंथनाने कळली जगास ज्यांची महती
अशा नागदेवांना सारे जग वंदती
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

नागपंचमीच्या दिवशी देवाकडे एकच प्रार्थना,
तुमच्यावर ईश्वराची सदैव कृपा असू दे,
तुमचे आयुष्य आनंदी आणि मंगलदायी होवो,
नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा!!

जपायला हवं नागाच्या अस्तित्वाला
नको केवळ आंधळी पूजा
नाग दूध पित नाही कधीच
देऊ नका त्याला नाहक सजा
नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा

निसर्गाच्या बांधीलकीतून निर्माण झाला नागपंचमीचा सण,
शेतकरी आपल्या मित्राचे उतरवतो या निमित्ताने ऋण
नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा