कोंबड्यांची लूट की मरणाची सुट? रस्त्यावर फेकलेले मरेले कोंबडे घरी नेण्यासाठी लोकांची झुंबड
माणूस मोफत गोष्टींच्या मागे किती थराला जाऊ शकतो, याचा एक विचित्र आणि तितकाच चिंताजनक नमुना सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. एखाद्या ठिकाणी मोफत बिर्याणी वाटली जात असल्यासारखा भास निर्माण करणाऱ्या या व्हिडिओमध्ये, लोक चक्क रस्त्यावर पडलेले…
Read More...
Read More...