Viral Video: “सिंगापूरमध्ये मध्यरात्री 3 वाजताही मी सुरक्षित!”; भारतीय तरुणीचा व्हिडिओ…
भारतात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो. रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडणे ही आजही अनेक भारतीय मुलींसाठी भीतीदायक गोष्ट असते. मात्र, सिंगापूरमध्ये राहणाऱ्या एका भारतीय तरुणीने शेअर केलेल्या व्हिडिओने महिला सुरक्षेबाबत एक…
Read More...
Read More...