वसतिगृहात मुलाचा मृत्यू; थरकाप उडवणारा व्हिडिओ होतोय व्हायरल
तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये झालेल्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका हॉस्टेलचा असल्याचं सांगण्यात येत आहे, ज्यामध्ये 25 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाचा मृत्यू झाला. शेख अकमल सुफुयान असे या अभियंत्याचे…
Read More...
Read More...