Arjun Tendulkar IPL Debut : अखेर अर्जुन तेंडुलकरने केलं आयपीएल पदार्पण
आयपीएल 2023 चा 22 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सकडून या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण करत आहे. अर्जुन तेंडुलकरला प्रदीर्घ…
Read More...
Read More...