IPL 2025: मुंबईकडून 20 धावांनी पराभव; गुजरातचा आयपीएल 2025 मधील प्रवास संपुष्टात, गिल म्हणाला…
आयपीएल २०२५ च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा २० धावांनी पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. ३० मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत २२८ धावांचा डोंगर उभा केला…
Read More...
Read More...