Browsing Category

खेळविश्व

Sourav Ganguly Birthday: ‘दादाची दादागिरी’, सौरव गांगुलीचा विक्रम जो सचिन-कोहलीही मोडू…

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा आज वाढदिवस आहे. क्रिकेट जगतात दादा म्हणून प्रसिद्ध असलेला गांगुली 51 वर्षांचा झाला आहे. कोलकात्याच्या या खेळाडूने आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत पण हार मानली नाही. त्याने जगाला आपले कौशल्य दाखवले.…
Read More...

IND vs PAK: या वर्षी भारत-पाकिस्तानमध्ये 7 वेळा महायुद्ध होणार! कधी भिडतील ते जाणून घ्या

गेल्या काही वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय क्रिकेट संबंध चांगले नाहीत. उभय संघांमधील शेवटची द्विपक्षीय मालिका 2012 मध्ये झाली होती. तेव्हापासून केवळ आशिया कप किंवा आयसीसी स्पर्धांसारख्या बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दोन्ही संघ…
Read More...

Happy Birthday MS Dhoni: धोनीचे ‘हे’ विक्रम मोडणे केवळ कठीणच नाही तर अशक्य!

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज 7 जुलै रोजी आपला 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. 7 जुलै 1981 रोजी रांची, बिहार (आता झारखंड) येथे जन्मलेल्या धोनीने 2004 मध्ये बांगलादेशविरुद्ध भारताकडून वनडे पदार्पण केले. पदार्पणाच्या…
Read More...

MS Dhoni 42st Birthday: धोनीच्या आयुष्यातील 40 रंजक गोष्टी वाचा एका क्लिकवर

7 जुलैला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा 42 वा वाढदिवस आहे. एमएस धोनीने त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला धोनी अजूनही आयपीएल खेळत आहे.…
Read More...

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, कोणकोण आहे टीममध्ये?

वेस्ट इंडिजविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी बीसीसीआयने टी-20 संघाची घोषणा केली आहे. या संघाचे कर्णधारपद पुन्हा एकदा हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले आहे. त्याचबरोबर रोहित शर्मा, विराट कोहली आणि मोहम्मद शमी या दिग्गज खेळाडूंना या…
Read More...

Car Accident : माजी भारतीय क्रिकेटरच्या कारचा भीषण अपघात! कंटेनरने मारली धडक

Praveen Kumar Car Accident: भारतीय संघाचा माजी खेळाडू प्रवीण कुमार याचा मेरठ शहरात कारमधून जात असताना मंगळवारी उशिरा अपघात झाला. त्यांच्या कारला भरधाव वेगाने येणाऱ्या कॅंटरने धडक दिली. त्यावेळी प्रवीणसोबत त्यांचा मुलगाही कारमध्ये होता आणि…
Read More...

‘या’ खेळाडूने अचानक सोडले संघाचे कर्णधारपद, चाहत्यांना मोठा धक्का

एकदिवसीय विश्वचषक 2023 5 ऑक्टोबरपासून भारतीय भूमीवर सुरू होत आहे. यासाठी आतापर्यंत 9 संघ पात्र ठरले आहेत. वनडे विश्वचषक खेळण्याचे प्रत्येक संघाचे स्वप्न असते. मात्र भारतात होणाऱ्या क्रिकेटच्या महाकुंभासाठी आयर्लंडचा क्रिकेट संघ पात्र ठरू…
Read More...

SAFF Championship Final: भारत 9व्यांदा बनला चॅम्पियन, पेनल्टी शूटआऊटमध्ये कुवेतचा 5-4 ने केला राभव

अंतिम फेरीत कुवेतचा पराभव करून भारताने सॅफ चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आहे. या सामन्यात भारतीय संघाने कुवेतचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 असा पराभव केला. बेंगळुरूच्या श्री कांतीरवा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या SAFF चॅम्पियनशिपच्या अंतिम…
Read More...

मराठमोळा अजित आगरकर बनला BCCI च्या निवड समितीचा अध्यक्ष

भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर यांची भारतीय क्रिकेट पुरुष संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एका भारतीय टेलिव्हिजन नेटवर्कने केलेल्या स्टिंग ऑपरेशनंतर माजी अध्यक्ष चेतन शर्मा यांनी पायउतार झाल्यानंतर…
Read More...

श्रीलंकेने झिम्बाब्वेवर 9 विकेट्सने मात करून मिळवलं विश्वचषक 2023 चे तिकीट

विश्वचषक 2023 आधी खेळल्या जाणाऱ्या क्वालिफायर स्पर्धेत एक ते एक काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. दोन वेळचा चॅम्पियन संघ वेस्ट इंडिज हा या स्पर्धेतील सुपर-6 लीगमधून बाहेर पडणारा पहिला संघ होता. अन्य एका सामन्यात श्रीलंकेच्या संघाने…
Read More...