Browsing Category

खेळविश्व

इंग्लंडला पराभवाचा धक्का देत न्यूझीलंड टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दाखल

अबुधाबी - टी 20 विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने ५ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने हा सामना जिंकत टी 20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. न्यूझीलंडसाठी…
Read More...

सूर्याकुमारपेक्षा संजू सॅमसन भारी! मग संजू भारतीय संघात का नाही? चाहते संतापले!

मुंबई - न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा या संघाचा कर्णधार असून 16 खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. पण त्यात केरळचा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनचे नाव नाही. तेव्हापासून सोशल…
Read More...

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी रोहित असेल भारताचा कर्णधार, ऋतुराजला मिळाली संधी

मुंबई - न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला असून विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माकडे भारतीय टी-२० क्रिकेट संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. तर लोकेश राहुलकडे…
Read More...

अलविदा रवी शास्त्री सर! भारतीय संघ तुम्हाला मिस करेल..

विश्वचषक स्पर्धेत सोमवारी खेळण्यात आलेला नामिबियाविरुद्धचा सामना हा रवी शास्त्री यांचा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून शेवटचा सामना होता. रवी शास्त्री यांनी या सामन्यापूर्वी आपल्या कारकिर्दीबद्दल सांगताना म्हणाले की, त्यांच्या…
Read More...

टी20 संघाचा कर्णधार म्हणून विराट आज खेळणार अखेरचा सामना!

आयसीसी T20 विश्वचषक 2021 मध्ये भारतीय संघाचं आव्हान 'सुपर 12' फेरीमध्ये संपलं आहे. आज भारतीय संघाचा सामना नामिबियाशी होणार आहे. भारताच्या टी-20 संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असेल. तर तर रवी शास्त्री…
Read More...

भारताच्या जावयाचा शारजाहमध्ये धुमाकुळ, ठोकलं 18 चेंडूत अर्धशतक!

शारजाह - आयसीसी T20 विश्वचषक 2021 च्या 41 व्या सामन्यात आज स्कॉटलंडचा सामना पाकिस्तानशी होत आहे. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 189 धावा केल्या. पाकसाठी दिग्गज खेळाडू शोएब मलिकने वादळी खेळी करत अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा…
Read More...

धक्कादायक बातमी, भारतीय संघ T20 विश्वचषकातून बाहेर!

अबुधाबी - T20 विश्वचषकामध्ये आज झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. अफगाणिस्तानवर मिळवलेल्या दमदार विजयामुळे न्यूझीलंडचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. तर अफगाणिस्तान आणि भारतीय संघ आयसीसी T20 विश्वचषक 2021 मधून…
Read More...

आज अफगाणिस्तान हरल्यास भारत विश्वचषकातून होणार बाहेर!

अबुधाबी - T20 विश्वचषक 2021 च्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात आज न्यूझीलंडला अफगाणिस्तानचा सामना करावा लागणार आहे. अबुधाबी येथे होणाऱ्या या सामन्यावर करोडो भारतीय चाहत्यांच्या नजरा असणार आहेत. केन विल्यमसन न्यूझीलंड संघाचे नेतृत्व करेल, तर…
Read More...

इंग्लंडविरुद्ध कगिसो रबाडाने घेतली हॅट्ट्रिक!

शारजाहा- टी-20 विश्वचषक 2021 मध्ये शनिवारी खेळण्यात आलेल्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात कगिसो रबाडाने दमदार कामगिरी केली. कगिसो रबाडाने तीन चेंडूत इंग्लंडचे तीन फलंदाज माघारी धाडत हॅट्ट्रिक साजरी केली आहे. रबाडाने 20…
Read More...

‘या’ 3 संघानी गाठली टी20 विश्वचषकाची उपांत्य फेरी!

दुबई - टी-20 विश्वचषक 2021 मध्ये 3 संघाचे उपांत्य फेरीचे तिकीट पक्के झाले आहे. यात गट 1 मधील इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया तर गट 2 मधील पाकिस्तान संघाने विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली आहे. South Africa have failed to keep England below 132 -…
Read More...