Browsing Category

खेळविश्व

पदार्पणाच्या कसोटीत शतक ठोकणारा श्रेयस अय्यर बनला 16 वा भारतीय फलंदाज

कानपूर - न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरने 157 चेंडूत आपलं कसोटीतील पहिलं शतक झळकावलं आहे. पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा तो 16 वा भारतीय फलंदाज ठरला आहे. तसेच तो कसोटी सामन्यात पदार्पण…
Read More...

मोठी बातमी! स्टीव्ह स्मिथ नव्हे ‘हा’ झाला ऑस्ट्रेलियाचा नवा कर्णधार!

दिग्गज वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याची ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या अ‍ॅशेस मालिकेतून कमिन्स कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या पाच सदस्यीय निवड…
Read More...

पहिल्या दिवसअखेर भारताच्या 4 बाद 258 धावा, अय्यर-जडेजाने झळकावली शानदार अर्धशतकं

कानपूर - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चालू असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर भारताने 4 बाद 258 धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजाने शानदार अर्धशतकं झळकावत भारताचा डाव सावरला. कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर हा सामना…
Read More...

‘या’ तारखेपासून सूरू होणार आयपीएल 2022!

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 15 व्या हंगामाचे वेळापत्रक जवळपास निश्चित केले आहे. BCCI ने अद्याप अधिकृतपणे तारीख जाहीर केलेली नाही, परंतु सर्व संघ मालकांना सांगण्यात आले आहे की आयपीएल 2022…
Read More...

भारताला मोठा धक्का, हा खेळाडू संपूर्ण कसोटी मालिकेतून पडला बाहेर!

कानपूर - न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुल दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. केएल राहुलच्या जागी आता सूर्यकुमार यादवचा संघात समावेश करण्यात आला…
Read More...

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा थरार: अखेरच्या चेंडूत ५ धावा हव्या असताना शाहरूखने ठोकला षटकार…

दिल्ली - तमिळनाडूने सलग दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. सोमवारी दिल्लीत खेळल्या गेलेल्या अत्यंत रोमांचक सामन्यात तामिळनाडूने कर्नाटकचा चार गडी राखून पराभव केला. या सामन्यात शाहरूख खानने संघाच्या विजयासाठी…
Read More...

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत विराटची जागा घेणार ‘हा’ फलंदाज

नवी दिल्ली - टीम इंडिया 25 नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पहिल्या कसोटीत कर्णधार विराट कोहली विश्रांतीवर असणार त्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आली आहे. या मालिकेसाठी टीम…
Read More...

पाहा व्हिडिओ: अबुधाबीत लिव्हिंगस्टोनचं वादळ, 6 चेंडूत ठोकल्या 32 धावा

अबुधाबी - टी-10 लीगमध्ये शनिवारी खेळल्या गेलेल्या एका सामन्यात इंग्लंडचा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनने वादळी फलंदाजी करताना एकाच षटकात दोन चौकार आणि चार षटकार ठोकत 32 धावा चोपल्या. नॉर्दर्न वॉरियर्स आणि टीम अबुधाबी यांच्यात खेळलेल्या या…
Read More...

रोहितच्या नेतृत्वाची कमाल, भारताने न्यूझीलंडला दिला 3-0 ने व्हाईटवॉश

कोलकाता - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना भारताने 73 धावांनी जिंकून ही मालिका 3-0 ने आपल्या नावावर केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने न्यूझीलंडला व्हाईटवॉश देत…
Read More...

पुढच्या आयपीएलमध्ये धोनी खेळणार का? पाहा काय म्हणाला धोनी!

चेन्नई -  इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) चेन्नईसाठी खेळणारा आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबाबत एक बातमी समोर आली आहे. पुढील आयपीएलमध्ये सहभागी होणार की नाही, याबाबत सध्यातरी आपण कोणताही विचार केला नसल्याचे CSK चा कर्णधार एमएस…
Read More...