Browsing Category

खेळविश्व

ऑस्ट्रेलियाने उडवला बांगलादेशचा धुव्वा, अवघ्या 73 धावांत केलं ‘ऑल आउट’

दुबई - टी-20 विश्वचषकात गुरुवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा धुव्वा उडवला आहे. ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर अ‍ॅडम झाम्पाच्या धमाकेदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलिया संघाने बांगलादेशला अवघ्या 73 धावांत गुंडाळले. झाम्पाने 4 षटकांत 19…
Read More...

BCCI चा मोठा निर्णय, राहुल द्रविडची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

नवी दिल्ली - भारतीय संघाबाबत BCCI ने एक मोठा निर्णय घेतला असून भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची नियुक्ती केली आहे. याबाबत BCCI ने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यारून ट्वीट करत करत ही माहिती दिली आहे. गेल्या काही…
Read More...

IND Vs AFG: भारताची अफगाणिस्तानवर ६६ धावांनी मात

अबु धाबी -  भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात अबुधाबीमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने ६६ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी शानदार पुनरागमन केले आहे. केएल राहुल, रोहित शर्मा यांनी अफगाणिस्तानविरुद्ध शानदार शतकी…
Read More...

कोहलीसारखी फिटनेस कशाला हवी? मी त्याच्यापेक्षा लांब षटकार मारू शकतो- शहजाद

अबू धाबी - आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर उपांत्य फेरीचा मार्ग भारतासाठी कठीण झाला आहे. भारताला आता उरलेले तिन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. याशिवाय न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानच्या…
Read More...

अश्विनला अफगाणिस्तानविरुद्ध संधी मिळणार? फलंदाजी प्रशिक्षकानं दिलं उत्तर

अबू धाबी - आयसीसी टी20 विश्वचषकामध्ये बुधवारी भारताचा महत्त्वाचा सामना आहे. सलग दोन पराभवानंतर टीम इंडिया आता अफगाणिस्तानशी भिडणार आहे. सेमीफायनलच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी टीम इंडियाला या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. अशा…
Read More...

विराटच्या जागी रोहित नव्हे ‘हा’ असेल भारताचा नवा कर्णधार!

नवी दिल्ली - टी-20 विश्वचषक 2021 मध्ये भारतीय संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. या संघाने आतापर्यंतचे खेळले गेलेले दोन्ही सामने गमावले आहेत. तर खेळाडूंनीही आपल्याला थकवा येत असल्याची तक्रार केली आहे. हे लक्षात घेऊन बीसीसीआयने…
Read More...

जोस बटलरने श्रीलंकेविरुद्ध झळकावलं दमदार शतक!

शारजाह - इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जोस बटलरने आयसीसी T20 विश्वचषक 2021 मधील पहिलं-वहिलं शतक आपल्या नावावर केलं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात जोस बटलरने 67 चेंडूत धमाकेदार 101 धावांची शतकी खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर इंग्लंडने…
Read More...

अखेर इशान किशनला मिळाली संधी!

दुबई - टी-२० विश्वचषक 2021 च्या न्यूझीलंडविरुद्धच्या 'करो या मरो' सामन्यात विराटने सूर्यकुमार यादव आणि भुवनेश्वर कुमारला संघाबाहेर ठेवत इशान किशन आणि शार्दुल ठाकूरला संघात स्थान दिले होते. पाहा भारतीय संघाची 'प्लेइंग XI' ???? Team…
Read More...

भारताचा पुन्हा पराभव, न्यूझीलंडचा ‘विराट’सेनेवर ८ गडी राखून विजय!

दुबई - टी-२० विश्वचषक 2021 च्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात आज भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघ 20 ओव्हर्समध्ये फक्त 110 धावा करू शकली. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या…
Read More...