Browsing Category

खेळविश्व

टी20 संघाचा कर्णधार म्हणून विराट आज खेळणार अखेरचा सामना!

आयसीसी T20 विश्वचषक 2021 मध्ये भारतीय संघाचं आव्हान 'सुपर 12' फेरीमध्ये संपलं आहे. आज भारतीय संघाचा सामना नामिबियाशी होणार आहे. भारताच्या टी-20 संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असेल. तर तर रवी शास्त्री…
Read More...

भारताच्या जावयाचा शारजाहमध्ये धुमाकुळ, ठोकलं 18 चेंडूत अर्धशतक!

शारजाह - आयसीसी T20 विश्वचषक 2021 च्या 41 व्या सामन्यात आज स्कॉटलंडचा सामना पाकिस्तानशी होत आहे. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 189 धावा केल्या. पाकसाठी दिग्गज खेळाडू शोएब मलिकने वादळी खेळी करत अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा…
Read More...

धक्कादायक बातमी, भारतीय संघ T20 विश्वचषकातून बाहेर!

अबुधाबी - T20 विश्वचषकामध्ये आज झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. अफगाणिस्तानवर मिळवलेल्या दमदार विजयामुळे न्यूझीलंडचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. तर अफगाणिस्तान आणि भारतीय संघ आयसीसी T20 विश्वचषक 2021 मधून…
Read More...

आज अफगाणिस्तान हरल्यास भारत विश्वचषकातून होणार बाहेर!

अबुधाबी - T20 विश्वचषक 2021 च्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात आज न्यूझीलंडला अफगाणिस्तानचा सामना करावा लागणार आहे. अबुधाबी येथे होणाऱ्या या सामन्यावर करोडो भारतीय चाहत्यांच्या नजरा असणार आहेत. केन विल्यमसन न्यूझीलंड संघाचे नेतृत्व करेल, तर…
Read More...

इंग्लंडविरुद्ध कगिसो रबाडाने घेतली हॅट्ट्रिक!

शारजाहा- टी-20 विश्वचषक 2021 मध्ये शनिवारी खेळण्यात आलेल्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात कगिसो रबाडाने दमदार कामगिरी केली. कगिसो रबाडाने तीन चेंडूत इंग्लंडचे तीन फलंदाज माघारी धाडत हॅट्ट्रिक साजरी केली आहे. रबाडाने 20…
Read More...

‘या’ 3 संघानी गाठली टी20 विश्वचषकाची उपांत्य फेरी!

दुबई - टी-20 विश्वचषक 2021 मध्ये 3 संघाचे उपांत्य फेरीचे तिकीट पक्के झाले आहे. यात गट 1 मधील इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया तर गट 2 मधील पाकिस्तान संघाने विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली आहे. South Africa have failed to keep England below 132 -…
Read More...

अवघ्या ३९ चेंडूत भारताने स्कॉटलंडवर मिळवला विजय…

दुबई - भारत आणि स्कॉटलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या असल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी स्कॉटलंडची दाणादाण उडवली आहे. प्रथम फलंदाजी करणारा स्कॉटलंडचा संघ  फक्त ८५ धावांवर गारद झाला होता. स्कॉटलंडने दिलेल्या ८६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग…
Read More...

T20 WC: भारताला सेमीफायनल गाठायचे असल्यास ‘हे’ असेल समीकरण!

भारतीय संघाला सेमीफायनल गाठायचे असल्यास उरलेले दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील, अन्यथा टीम इंडियाचा प्रवास इथेच संपुष्टात येईल. T20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा सामना शुक्रवारी स्कॉटलंडशी होत आहे. भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे, पण…
Read More...

विंडीजच्या ‘या’ दिग्गज खेळाडूची निवृत्तीची घोषणा!

वेस्ट इंडिजच्या सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने गुरुवारी T20 विश्वचषकात श्रीलंकेकडून झालेल्या पराभवानंतर निवृत्तीची घोषणा केली. तो शनिवारी आपल्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.…
Read More...

‘किंग’ कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, पाहा त्याची ‘विराट’ कामगिरी

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहलीचा आज वाढदिवस. त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पूर्ण क्रिकेटविश्वातून आज विराटवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. विराट कोहली हा मूळचा दिल्लीचा असून त्याचा जन्म 5 नोव्हेंबर 1988…
Read More...