Browsing Category

खेळविश्व

करपायच्या आत बीसीसीआयने फिरवली कर्णधारपदाची भाकरी!

अखेर विराट कोहली कप्तानपदाच्या काटेरी मुकुटपासून दूर झाला, किंवा केला गेला. दोन्हीत फारसा फरक नाही. सचिन तेंडुलकर नंतरच्या भारताच्या सर्वोत्तम एकदिवसीय आणि कसोटी फलंदाजाला 'अशा' पद्धतीने पायउतार व्हावे लागणे किंवा पायउतार केले जाणे हे…
Read More...

पॅट कमिन्स आणि कर्णधारपदाचे ‘ऐतिहासिक’ आव्हान

ग्रॅम स्मिथ, रिकी पॉन्टिंग, क्लाइव्ह लॉईड, स्टीव्ह वॉ. ह्या महान खेळाडूंमधील साम्य काय? सहज उत्तर येईल कि हे सर्व अतिशय यशस्वी कर्णधार होते. मात्र अजून विचार केला कि एक अतिशय साधी वाटणारी पण महत्वाची गोष्ट लक्षात येईल, की हे सर्व…
Read More...

वाढदिवस विशेष: शेवटच्या षटकात मॅच फिरवणारा ‘हुकमी एक्का’

भारताचा वेगवान आणि आक्रमक गोलंदाज जसप्रीत बुमराह याचा आज वाढदिवस. आज आपण जाणून घेणार आहोत जसप्रीत बुमराहच्या क्रिकेटविश्वातील प्रवासाबद्धल. यॉर्कर किंग आणि आक्रमक गोलंदाज अशी ओळख निर्माण करणारा जसप्रीत बुमराहचा जीवनप्रवास सोपा नव्हता.…
Read More...

टेनिस बॉल क्रिकेट आणि कोकण, एक अतुट नातं!

आपल्या भारतात क्रिकेटप्रेमींचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यातील जास्ती जास्त लोक हे आपल्याला क्रिकेट खेळणारेच मिळतील. भारतात क्रिकेट या खेळाने प्रत्येकाच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे. 16 व्या शतकात इंग्रजांनी सुरू…
Read More...

दशांगुळे ‘एजाज’ पटेल…!

भारतीय वंशाच्या परंतु भारतीय राष्ट्रीय नसलेल्या एजाज पटेल याने आज एक विक्रम बरोबरीत आणला. एका डावात दहा बळी त्याने मिळवले हा तो विक्रम. बरोबरीत यासाठी की एक गोलंदाज एक वेळेस दहाच बळी मिळवू शकतो, अकरा नाही, त्यामुळे हा विक्रम 'मोडणे' हे…
Read More...

खराब आऊटफिल्डमुळे नाणेफेकीला उशीर, इशांत, रहाणे आणि जडेजा मुंबई कसोटीतून बाहेर

मुंबई - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना आजपासून मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे. सामन्याची नाणेफेक सकाळी 9 वाजता होणार होती, परंतु पाऊस आणि खराब आऊटफिल्डमुळे नाणेफेकीला…
Read More...

धोनीपेक्षा जडेजाला मिळाले जास्त पैसे, पाहा कोणते खेळाडू कोणत्या संघाने केले रिटेन

मुंबई - आयपीएल २०२२ च्या मेगा ऑक्शनपूर्वी सध्याच्या आठही संघाने मंगळवारी त्यांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. पाहूयात कोणत्या संघाने कोणते खेळाडू केले रिटेन... एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सुनील…
Read More...

दिग्गजांना मागे टाकत मेस्सीने सातव्यांदा जिंकला ‘बॅलन डी’ओर’

अर्जेंटिनाचा महान फुटबॉल खेळाडू लियोनेल मेस्सीला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी पुन्हा एकदा बॅलोन डी'ओर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. या वर्षी लियोनेल मेस्सीने पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तायानो रोनाल्डो आणि बायर्न म्युनिकचा दिग्गज…
Read More...

कानपूर कसोटी ड्रॉ, टीम इंडियाकडून ‘या’ भारतीयांनी हिरावून घेतली विजयाची संधी

कानपूर - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूर येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामना ड्रॉ करण्यात न्यूझीलंडला यश आले आहे. या सामन्यात किवी संघाने संघाने शेवटच्या दिवशी झुंजार फलंदाजी करत हा सामना अनिर्णित ठेवला. सामना अनिर्णित करण्यासाठी पदार्पण…
Read More...