Browsing Category

खेळविश्व

घरातल्या व्यक्तीच्या निधनामुळे सुरेश रैनावर कोसळला दु:खाचा डोंगर

भारताचा माजी दिग्गज फलंदाज सुरेश रैनाचे वडील त्रिलोक चंद रैना यांचे रविवारी निधन झाले आहे Suresh Raina father passed away. दीर्घकाळ कर्करोगाने त्रस्त असलेल्या त्रिलोक चंद रैना यांची प्रकृती डिसेंबरपासूनच खालावली होती. गेल्या काही…
Read More...

भारताने जिंकला U19 विश्वचषक, फायनलमध्ये इंग्लंडचा 4 गडी राखून केला पराभव!

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ICC अंडर-19 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना अँटिग्वा येथील नॉर्थ साउंड येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा 4 गडी राखून पराभव करत अंडर-19 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे…
Read More...

धोनी दिसणार सुपरहिरोच्या भूमिकेत, पाहा फर्स्ट लुक!

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज कर्णधार महेंद्रसिंह धोनी MS dhoni Graphic Novel आता आपल्याला एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. धोनीची ग्राफिक कादंबरी 'अथर्व: द ओरिजिन' atharva the origin  या कादंबरीचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला आहे.…
Read More...

भारतीय संघाला मोठा धक्का; शिखर धवनसह २ क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण!

अहमदाबाद - भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघातील अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. शिखर धवन, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर या खेळाडूंना कोरोनाची लागण…
Read More...

अंडर-१९ विश्वचषक: बांगलादेशचा पराभव करत भारताची सेमी फायनलमध्ये धडक!

अँटिगा - वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या अंडर-१९ विश्वचषकात ICC Under 19 World Cup शनिवारी खेळवलेल्या दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये भारतीय संघाने बांगलादेशला ५ विकेट्सनी पराभवाचा धक्का दिला आहे. या विजयासह भारताने अंडर-१९ विश्वचषकाच्या सेमी…
Read More...

अ‍ॅश्ले बार्टी ठरली ऑस्ट्रेलियन ओपनची चॅम्पियन!

ऑस्ट्रेलियन ओपन 2022 महिला एकेरीचे विजेतेपद यजमान देशाची महिला खेळाडू असलेल्या अ‍ॅश्ले बार्टीने आपल्या नावावर केले आहे ashleigh barty wins Australian open. अ‍ॅश्ले बार्टीने अमेरिकेच्या डॅनियल कॉलिन्सचा पराभव करत विजेतेपद पटकावले आहे. A…
Read More...

BBL: सिडनी सिक्सर्सचा पराभव करत पर्थ स्कॉचर्सने चौथ्यांदा पटकावले बीबीएलचे विजेतेपद

पर्थ स्कॉचर्सने बिग बॅश लीगच्या11व्या हंगामाचे विजेतेपद पटकावले आहे. शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात पर्थने सिडनी सिक्सर्सचा 79 धावांनी पराभव केला. लॉरी इव्हान्स आणि अॅश्टन टर्नर यांच्या अर्धशतकांनी संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका…
Read More...

विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, कर्णधार रोहित करणार पुनरागमन

मुंबई - वेस्ट इंडिजसोबत होणाऱ्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माचे दोन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून पुनरागमन झाले आहे. तर विराट कोहली दोन्ही मालिकांसाठी उपलब्ध असणार आहे. भुवनेश्वर कुमारला वनडे…
Read More...