Browsing Category

खेळविश्व

विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर अनुष्काने शेअर केली खास पोस्ट, काय लिहिले वाचा…

विराट कोहलीने भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर पत्नी अनुष्का शर्माने विराटचा हसणारा फोटो शेअर करत एक पोस्ट केली आहे. या फोटाच्या कॅप्शनमध्ये तिने आपली विराटची आणि धोनीची एक जुनी आठवण शेअर केली आहे. …
Read More...

विराट कोहलीने दिला कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीने ट्विटरवरून ही घोषणा केली. त्याने 2014 मध्ये भारताचं कसोटी…
Read More...

सूर्यकुमार यादव आणि इशान किशनने केला अल्लू अर्जुनच्या ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने दक्षिण भारतीय सुपरहिट चित्रपट 'पुषा: द राइज'मधील 'श्रीवल्ली' गाण्यावर इशान किशनसोबत डान्स केला आहे. त्याने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ क्लिपच्या…
Read More...

पुजारा आणि रहाणेला आता संघाबाहेर काढा, सोशल मीडियावर चाहत्यांची मागणी

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात खेळण्यात आलेल्या ३ कसोटी सामन्याच्या कसोटी मालिकेत दक्षिण अफ्रिकेने धमाकेदार कामगिरी करत २-१ ने मालिका आपल्या नावावर केली. या मालिकेच्या सुरुवातीपासूनच क्रीडा समीक्षक भारतीय संघच ही मालिका जिंकेल अशी भाकीतं…
Read More...

BBL : राशिदने अवघ्या ४ ओव्हर्समध्ये १७ धावा देत ६ फलंदाजांना धाडले माघारी

ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असेलल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या बिग बॅश लीग ( Big Bash League )या टी२० स्पर्धेत दिग्गज गोलंदाज राशिद खानचा ( Rashid Khan ) करिश्मा पाहायला मिळाला. राशिदने आजवर भारताच्या आयपीएलसह जगभरातील अनेक टी२० लीगमध्ये…
Read More...

अ‍ॅशेसचा थरार, चौथा कसोटी सामना अनिर्णित राखण्यास इंग्लंडला यश!

अ‍ॅशेस मालिकेतील सिडनी येथे खेळण्यात आलेला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात इंग्लंडला यश आले आहे. सामन्यात्या पाचव्या दिवशी अखेरच्या काही ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियान संघाला विजयासाठी फक्त एका विकेटची गरज…
Read More...

अ‍ॅशेस मालिका: जॉनी बेयरस्टोच्या शतकाने इंग्लंडचा डाव सावरला!

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात सध्या अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील चौथा सामना सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने ८ विकेट्स गमावत ४१६ धावांवर आपला डाव घोषित केला होता. यानंतर फलंदाजीस आलेल्या इंग्लंड संघाच्या पहिल्या चार…
Read More...

वाढदिवस भारताच्या पहिल्या विश्वविजयी कर्णधाराचा!

"पाजी की कर रहे हो?" "इंटरव्यू इंग्लिश विच है!!" "तुस्सी क्या बोलोगे?!" नवजवान नवज्योत सिंग सिद्धू कपिल देव ला अज्ञात गोष्टीची भीती दाखवत बोलला. सर्वार्थाने रांगडा कपिल देव रामलाल निखंज तितक्याच बेदरकारपणे बोलला, "जो होगा देखा जाएगा".…
Read More...

BBL ठरतंय कोरोनाचा हॉटस्पॉट, दिग्गज अष्टपैलू खेळाडू मॅक्सवेलला कोरोनाची लागण!

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला कोरोनाची लागण झाली आहे. मॅक्सवेल सध्या ऑस्ट्रेलियाची टी-२० लीग स्पर्धा बिग बॅश लीग खेळत आहे. त्यामुळे पूर्ण बिग बॅश लीगवरच कोरोनाचं सावट निर्माण झालं आहे. जगभरासह…
Read More...

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्स न्यूझीलंडला धूळ चारत बांगलादेशने मिळवला अविश्वसनिय विजय!

बांगलादेश संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात 8 गडी राखून दमदार विजय मिळवत मोठा इतिहास रचला आहे. बांगलादेशला आपल्या दुसऱ्या डावात विजयासाठी 40 धावांची गरज होती. या लहान आव्हानाचा पाठलाग करताना…
Read More...