Browsing Category

खेळविश्व

जयदेव उनाडकट मुंबईच्या ताफ्यात, 1.30 कोटींमध्ये केलं खरेदी!

बंगळुरू - इंडियन प्रीमियर लीगच्या मेगा लिलाव 2022 मध्ये, जयदेव उनाडकटला Jaydev Unadkat मुंबई इंडियन्स संघाने Mumbai Indians  खरेदी केले आहे. 1.30 कोटी रुपयांना मुंबईने जयदेवला विकत घेतले आहे. IPL Mega Auction: लियम लिविंगस्टोनला 11.50…
Read More...

इशान किशनवर पडला पैशांचा पाऊस, १५ कोटी २५ लाखाच्या बोलीवर ‘या’ संघात खेळणार इशान

आयपीएलमध्ये 2 कोटी रुपयांची बेस प्राईस असलेल्या इशान किशनवर मोठी बोली लागली आहे. मुंबईच्या संघाने आपला हा जुना शिलेदार परत संघात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि आक्रमक बोली लावली. पुढे मुंबई आणि गुजरातमध्ये बोली युद्ध झाले.…
Read More...

धक्कादायक, आयपीएल ऑक्शनर ह्यूज एडमीड्स स्टेजवरच कोसळले

बेंगळुरू - आयपीएल ऑक्शनर ह्यूज एडमीड्स ऑक्शन चालू असतानाच अचानक स्टेजवरच कोसळले. त्यानंतर ताबडतोब मेगा ऑक्शन थांबवण्यात आला आहे. பணக்காரன் புத்தி இவளே தான் ????????#IPLMegaAuction2022 #IPL #IPLMegaAuction #IPLAuction…
Read More...

IPL 2022 Auction Live: १० मार्की खेळाडूंसाठीचा ऑक्शन संपला, श्रेयस अय्यरला लागली लॉटरी

१० मार्की खेळाडूंसाठीचा ऑक्शन संपला असून या १० मार्की खेळाडूंमध्ये श्रेयस अय्यर सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. ट्रेंट बोल्टसाठी राजस्थानने लावली बोली ट्रेंट बोल्टसाठी राजस्थान रॉयल्सने ८ कोटी देत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे.…
Read More...

लिलावापूर्वी मोठा बदल, आता 590 ऐवजी 600 खेळाडूंवर लावली जाणार बोली

बंगळुरु - इंडियन प्रीमियर लीगच्या मेगा लिलावाचा IPL Mega Auction 2022 आज पहिला दिवस असून खेळाडूंवर मोठ्या प्रमाणावर पैशांचा पाऊस पडणार आहे. मेगा लिलावापूर्वी बीसीसीआयने या यादीत दहा खेळाडूंचा समावेश केला आहे. म्हणजेच आता 590 नव्हे तर 600…
Read More...

भारताची रो’हिट’ कामगिरी, भारताचा वेस्ट इंडिजला 3-0 ने ‘व्हाइटवॉश’

अहमदाबाद - भारत आणि वेस्ट India vs West Indies इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने दमदार विजय मिळवला आहे. शुक्रवारी खेळल्या गेलेल्या या तिसऱ्या वनडे सामन्यात 96 धावांनी विजय मिळवत India won by 96 runs भारताने…
Read More...

ना धोनी, ना रोहित ना कोहली…IPL च्या इतिहासात ‘या’ खेळाडूवर लागली होती पहिली बोली

आयपीएल २०२२ च्या लिलावाला अवघे काही तास उरले आहेत. १२ आणि १३ फेब्रुवारीला बेंगळुरूमध्ये भारतासह जगभरातील ५९० खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. यावेळी बोली लावणाऱ्या संघांची संख्या ८ ऐवजी १० आहे. या मोसमासह लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स…
Read More...

IPL 2022: सनरायझर्स हैदराबाद दिसणार नव्या ढंगात, पाहा संघाची नवी जर्सी

हैदराबाद - IPL 2022 च्या मेगा लिलावाची तयारी सुरू आहे. सर्व दहा संघ सध्या मेगा लिलावात आपल्या संघात कोणत्या खेळाडूचा समावेश करायचा याची रणनीती आखत आहेत, जेणेकरून ते संघ मजबूत होतील. आयपीएलच्या मेगा लिलावासाठी आता काही अवधीच उरला आहे,…
Read More...