सरावादरम्यान गंभीर दुखापत झाल्याने श्रीसंत रुग्णालयात दाखल, फोटो आला समोर
टीम इंडियाचा क्रिकेटपटू एस. श्रीसंत नुकताच रणजी ट्रॉफीच्या माध्यमातून मैदानात परतला आहे. मात्र श्रीसंतसाठी हे पुनरागमन चांगले ठरलेले नाही. श्रीसंतने पहिला रणजी सामना खेळल्यानंतर दुसऱ्या सामन्यापूर्वी सराव करताना त्याला जबर दुखापत झाल्याने…
Read More...
Read More...