Browsing Category

खेळविश्व

Rohit Sharmaला करोनाची लागण; चाहत्यांकडून भावनिक पोस्ट, म्हणाले…

‘हिटमॅन’ म्हणून ओळखला जाणारा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) कोरोनाची लागण झाली आहे. बीसीसीआयकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शनिवारी रोहित शर्माची…
Read More...

IND Vs IRE : आयर्लंडविरुद्ध आज पहिला टी-20 सामना, ऋतुराज, सॅमसनच्या कामगिरीकडे असेल सर्वांचे लक्ष

IND Vs IRE : हार्दिक पांड्याला आयर्लंड दौऱ्यावर पहिल्यांदाच भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. या दौऱ्यात टीम इंडियाला आयर्लंडविरुद्ध 2 सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. पहिला सामना आज (26 जून)ला तर दुसरा सामना 28 जूनला होणार आहे.…
Read More...

Rohit Sharma Covid-19 Positive: टीम इंडियाला मोठा झटका! कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह

Rohit Sharma Covid-19 Positive: इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्मा रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. शनिवारी (25 जून) झालेल्या रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये रोहित शर्मा…
Read More...

1983 World Cup: आजच्या दिवशी भारताने जिंकला होता पहिला विश्वचषक

आजच्या दिवशीच २५ जून १९८३ ला भारतीय क्रिकेट संघाने त्यावेळचा दिग्गज संघ वेस्ट इंडिजचा ऐतिहासिक पराभव करत पहिल्यांदा जगज्जेता होण्याचा मान पटकावला होता. या विजयाने जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेटला एक नवीन ओळख मिळवून दिली. १९७५ ला चालू…
Read More...

World Aquatic Championshipsमध्ये अमेरिकन महिला जलतरणपटू अनिता अल्वारेझ पडली बेशुद्ध

हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या जागतिक जलचर चॅम्पियनशिपमध्ये मोठी दुर्घटना टळली. चॅम्पियनशिप दरम्यान, अमेरिकन महिला जलतरणपटू अनिता अल्वारेझ बुडाल्याची घटना घडली, तिला तिच्या प्रशिक्षकाने त्वरित वाचवले. 25 वर्षीय अनिता महिला…
Read More...

Rohit Sharma International Debut: रोहित शर्माचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्षे पूर्ण,…

Rohit Sharma International Debut: भारताचा कर्णधार रोहित शर्मासाठी आजचा दिवश खूप खास आहे. आजच्या दिवशी 15 वर्षापूर्वी रोहित शर्माने भारताकडून आयर्लंडविरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. यासंदर्भात नुकतंच रोहित…
Read More...

David Warner: डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16000 धावा केल्या पूर्ण

David Warner: ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचे श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात (श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय) शतक एका धावेने हुकले, मात्र तरीही त्याने आपल्या नावावर एक मोठी कामगिरी नोंदवली आहे. वॉर्नरने…
Read More...

Virat Kohli Covid-19: लंडनला पोहोचताच विराट कोहलीला कोरोनाची लागण

Virat Kohli Covid-19: भारत आणि इंग्लंड पुढील महिन्यात बर्मिंगहॅम येथे होणार्‍या एकमेव कसोटीत आमनेसामने येणार आहेत. याआधी टीम इंडिया 24 जूनपासून लीसेस्टर काउंटी संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. त्यासाठी भारतीय खेळाडूही लीसेस्टरला पोहोचले…
Read More...

Cristiano Ronaldo: स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो थोडक्यात बचावला, कोट्यवधी रुपयांच्या गाडीचा…

मँचेस्टर युनायटेडचा स्टार फुटबॉल क्रिस्टियानो रोनाल्डोला गाड्यांची खूप आवड आहे. जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक असल्यामुळे रोनाल्डोकडे अनेक आलिशान कार आहेत. क्रिस्टियानो रोनाल्डो सतत काहीना काही कारणामुळे नेहमीच चर्चेत असतो. काही…
Read More...

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का! ‘या’ स्टार खेळाडूला कोरोनाची…

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्याला सुरुवात होण्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याला इंग्लंडसाठी उड्डाण करण्यास मनाई करण्यात आली. संपूर्ण भारतात सध्या पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.…
Read More...