Browsing Category

खेळविश्व

IND vs IRE 2nd T20: भारत-आयर्लंड दुसरा टी-20 सामना आज, युवकांच्या कामगिरीवर असेल नजर!

IND vs IRE 2nd T20 : भारत आणि आयर्लंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना आज (28 जून) डब्लिन येथे खेळवला जाणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यात चाहत्यांच्या नजरा वेगवान…
Read More...

क्रिकेट विश्वातून सर्वात मोठी बातमी; World Cup विजेता कर्णधार घेणार निवृत्ती

इंग्लंडच्या खेळात क्रांती घडवणारा कर्णधार इऑन मॉर्गन (Eoin Morgan) आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे. 2019 साली इंग्लंडला विश्वविजेता बनवणारा हा कर्णधार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणार आहे. इऑन मॉर्गन त्याच्या…
Read More...

IND vs ENG: रोहित शर्माच्या जागी ‘या’ धडाकेबाज फलंदाजाची अचानक एंट्री

IND vs ENG : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. जिथे भारतीय संघाला 1 कसोटी, 3 वनडे, 3 टी-20 सामने खेळायचे आहेत. मात्र त्याआधीच भारताला मोठा धक्का बसला आहे. कारण संघाचा कर्णधार आणि स्टार फलंदाज रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. जर…
Read More...

‘या’ बॉलिवूड अभिनेत्याने खलीसोबत लावली पुशअप्सची स्पर्धा, कोण जिंकलं असेल? पाहा व्हिडिओ

द ग्रेट खलीला वेगळ्या ओळखीची गरज नाही. भारतापासून WWE पर्यंत खलीने देशाचे नाव खूप रोशन केले आहे. सध्या खली उर्फ ​​दिलीप सिंग राणा जालंधरमध्ये CWE रेसिंग अकादमी चालवतो. एवढेच नाही तर खली सोशल मीडियावर बराच वेळ घालवतो. पण सध्या इंटरनेटवर एक…
Read More...

Ranji Trophy 2022 Final : मुंबईला हरवत मध्य प्रदेशने पटकावले पहिले रणजी विजेतेपद

Ranji Trophy 2022 Final : रविवारी आज (26 जून) रणजी ट्रॉफी 2021-22 अंतिम सामन्याचा निकाल लागला. मध्य प्रदेश विरुद्ध मुंबई संघात बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मध्य प्रदेशने 6 विकेट्स राखून विजय मिळवला आहे. या…
Read More...

Prithvi Shaw : रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पृथ्वी शॉ भडकला, अंपायरशी जोरदार वाद

Prithvi Shaw : सध्या रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यात अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात मध्य प्रदेशने 536 धावा केल्या. मध्य प्रदेशच्या फलंदाजांनी जबरदस्त खेळ दाखवला. दरम्यान या मॅचमध्ये पृथ्वी शॉ रागावला…
Read More...

Rohit Sharmaला करोनाची लागण; चाहत्यांकडून भावनिक पोस्ट, म्हणाले…

‘हिटमॅन’ म्हणून ओळखला जाणारा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) कोरोनाची लागण झाली आहे. बीसीसीआयकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शनिवारी रोहित शर्माची…
Read More...

IND Vs IRE : आयर्लंडविरुद्ध आज पहिला टी-20 सामना, ऋतुराज, सॅमसनच्या कामगिरीकडे असेल सर्वांचे लक्ष

IND Vs IRE : हार्दिक पांड्याला आयर्लंड दौऱ्यावर पहिल्यांदाच भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. या दौऱ्यात टीम इंडियाला आयर्लंडविरुद्ध 2 सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. पहिला सामना आज (26 जून)ला तर दुसरा सामना 28 जूनला होणार आहे.…
Read More...

Rohit Sharma Covid-19 Positive: टीम इंडियाला मोठा झटका! कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह

Rohit Sharma Covid-19 Positive: इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्मा रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. शनिवारी (25 जून) झालेल्या रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये रोहित शर्मा…
Read More...

1983 World Cup: आजच्या दिवशी भारताने जिंकला होता पहिला विश्वचषक

आजच्या दिवशीच २५ जून १९८३ ला भारतीय क्रिकेट संघाने त्यावेळचा दिग्गज संघ वेस्ट इंडिजचा ऐतिहासिक पराभव करत पहिल्यांदा जगज्जेता होण्याचा मान पटकावला होता. या विजयाने जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेटला एक नवीन ओळख मिळवून दिली. १९७५ ला चालू…
Read More...