Browsing Category

खेळविश्व

IND vs ENG: रोहित शर्माने मँचेस्टरचा 39 वर्षांचा दुष्काळ संपवला, भारतीय कर्णधारांच्या विशेष यादीत…

भारताने तिसर्‍या आणि एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 5 गडी राखून पराभव केला आणि मँचेस्टरमध्ये केवळ 39 वर्षांचा विजयाचा दुष्काळ संपवला नाही तर 8 वर्षांनंतर त्याच भूमीवर इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला. भारताच्या विजयाचा हिरो ठरला यष्टीरक्षक फलंदाज…
Read More...

IND vs ENG 3rd ODI : इंग्लंडला धूळ चारत भारतानं शेवटचीही वनडे जिंकली; मालिका 2-1 अशी टाकली खिशात!

IND vs ENG 3rd ODI: ऋषभ पंतच्या शतकाच्या जोरावर भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामन्यात इंग्लंडचा 5 गडी राखून पराभव केला. ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यातील विजयासह भारताने एकदिवसीय मालिका 2-1 ने…
Read More...

IND vs ENG: हार्दिक पांड्याने केली वनडेतील सर्वोत्तम गोलंदाजी, इंग्लंडविरुद्ध केला हा अनोखा विक्रम

हार्दिक पांड्या आणि युझवेंद्र चहलच्या घातक गोलंदाजीमुळे भारताने यजमान इंग्लंडला मँचेस्टर येथे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 259 धावांत गुंडाळले. हार्दिक पांड्याने 7 षटकात 18 धावा देऊन 4 बळी घेतले तर चहलने 9.5 षटकात 3 विकेट घेतल्या. मोहम्मद…
Read More...

विराट कोहलीच्या फ्लॉप शोमुळे चाहते निराश, मीम्सद्वारे व्यक्त करतायत संताप

ENG vs IND: भारतीय क्रिकेट संघाचा महान फलंदाज विराट कोहली सध्या खूपच खराब फॉर्ममध्ये आहे. या महान खेळाडूच्या फॉर्ममध्ये परतण्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र प्रत्येक डावानंतर विराट आणि त्याच्या चाहत्यांच्या हाती फक्त निराशाच…
Read More...

Babar Azam: बाबर आझमनं मोडला विराटचा आणखी एक विक्रम, बनला सर्वात जलद 10,000 धावा करणारा आशियाई…

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याचे भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसोबत (Virat Kohli) चांगले संबध असू शकतात, पण हे सर्व मैदानाबाहेर आहे. मैदानात उतरताच बाबरचे लक्ष्य नेहमीच विराट कोहलीच्या रेकॉर्डवर असते. बाबर आझम…
Read More...

या स्टार खेळाडूने सूर्यकुमार यादवची कारकीर्द वाढवण्यात केली आहे सर्वाधिक मदत; स्वतः सूर्याने…

स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव हा भारतीय संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. आगामी T20 विश्वचषकात सूर्यकुमार यादववर मोठी जबाबदारी असणार आहे. सूर्यकुमार यादवने यंदाच्या आयपीएलमध्ये धमाकेदार फलंदाजी केली. त्यामुळे त्याने भारतीय सेटअपमध्ये आपले स्थान…
Read More...

PV Sindhu, Singapore Open 2022: पीव्ही सिंधूने सिंगापूर ओपनमध्ये चीनच्या वांग झि यिचा पराभव करत…

PV Sindhu, Singapore Open 2022: भारताची बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूने सिंगापूर ओपन 2022 मध्ये विजेतेपद पटकावले आहे. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूने अंतिम फेरीत चीनच्या वांग जी यीचा 21-9, 11-21, 21-15 असा पराभव केला. जागतिक…
Read More...

बाबर आझमच्या ट्विटला विराट कोहलीने दिले उत्तर, जाणून घ्या काय म्हणाला विराट

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्या खूप चर्चेत आहे. बाबरने विराट कोहलीच्या समर्थनार्थ एक हृदयस्पर्शी पोस्ट केली होती, ज्यानंतर सोशल मीडियावर त्याचे कौतुक होत आहे. एवढेच नाही तर बाबरने पत्रकार परिषदेत कोहलीच्या कौतुकाचेही पूल बांधले होते. आता…
Read More...

MS Dhoni: लंडनमध्ये फिरणे धोनीला पडले महागात, पाहा VIDEO

टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी गेल्या दोन आठवड्यांपासून लंडनमध्ये आहे. त्याची फॅन फॉलोइंग भारतातच नाही तर परदेशातही आहे. नुकताच धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तो एका अडचणीत सापडल्याचे या…
Read More...