Browsing Category

खेळविश्व

Cheteshwar Pujara: कर्णधार बनताच पुजाराने केला कहर! काऊंटी क्रिकेटमध्ये झळकावलं पाचवं शतकं

Cheteshwar Pujara: खराब फॉर्ममुळं भारतीय कसोटी संघातून वगळलेल्या भारताचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) इंग्लंडच्या गोलंदाजांची शाळा घेत आहे. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या काऊंटी क्रिकेटमध्ये कर्णधार बनताच त्याने शानदार शतक…
Read More...

Virat Kohli: फॉर्ममध्ये परतण्यासाठी विराट कोहली झिम्बाब्वेविरुद्धची मालिका खेळणार

विराट कोहलीने क्रिकेटमधून एका महिन्याचा ब्रेक घेतला आहे. कोहलीबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे, त्याला लवकरच क्रिकेटच्या मैदानात परतावे लागू शकते. निवडकर्त्यांची इच्छा आहे की कोहलीने  खेळून त्याचा फॉर्म परत मिळवावा, कारण त्यानंतर आशिया चषक…
Read More...

‘ऋषभ पंत कधीकधी बेजबाबदार फटके खेळून बाद होतो, पण…’, संजय मांजरेकरांचं मोठं…

मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक शतक झळकावणारा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतची प्रत्येकजण स्तुती करताना दिसत आहे. दरम्यान आता माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनीही ऋषभ पंतवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की…
Read More...

CSA T20 League: IPL फ्रँचायझींनी विकत घेतले सर्व संघ! Graeme Smithची लीगचे आयुक्त म्हणून नियुक्ती

CSA T20 League: दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथची आगामी स्थानिक T20 लीगसाठी लीगचे आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. बोर्डाने त्याची अधिकृत घोषणाही केली आहे. या लीगचे सर्व संघ आयपीएल फ्रँचायझीनेच विकत घेतले आहेत.…
Read More...

विराट कोहलीसारख्या खेळाडूला कधीच बाहेर काढले जाऊ शकत नाही; दिनेश कार्तिक

भारतीय यष्टीरक्षक दिनेश कार्तिकला विश्वास आहे की विराट कोहलीसारख्या क्षमतेच्या खेळाडूला संघातून कधीही वगळले जाऊ शकत नाही. खराब फॉर्ममुळे कोहलीला सध्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिज दौऱ्यातून त्याला मिळालेल्या…
Read More...

Rishabh Pantने धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची केली बरोबरी, मात्र तरीही सुरेश रैनाच्या मागेच

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक एकदिवसीय सामना रविवारी खेळला गेला, जो पाहुण्या संघाने 2-1 ने जिंकून मालिका जिंकली. ऋषभ पंतने नाबाद असताना शतक झळकावून टीम इंडियाला संकटातून बाहेर काढले आणि…
Read More...

कोहलीचा खराब फॉर्म 20 मिनिटांत दूर करण्याचा गावस्कर यांचा दावा, म्हणाले- मी मदत करू शकतो

विराट कोहलीला खराब फॉर्ममधून सावरण्यासाठी मी मदत करण्यास तयार आहे असं भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर म्हणाले आहेत. गावस्कर म्हणाले की, विराटच्या खराब फॉर्ममागचे कारण मला माहीत आहे. माझा सल्ला कोहलीला पुन्हा फॉर्म मिळवण्यात मदत करू…
Read More...

Lendl Simmons Retirement: वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज लेंडल सिमन्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली…

वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज लेंडल सिमन्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने वेस्ट इंडिजसाठी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये 3763 धावा केल्या आहेत. 25 जून 1985 रोजी त्रिनिदाद येथे जन्मलेल्या लेंडल सिमन्सने 2006 मध्ये…
Read More...

Ben Stokes Announces Retirement : बेन स्टोक्सची वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

इंग्लंडचा 2019 विश्वचषक विजयाचा हिरो बेन स्टोक्सने सोमवारी ODI क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली Announces Retirement . मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणारा इंग्लंडचा सामना हा त्यांचा 50 षटकांच्या फॉरमॅटमधील शेवटचा सामना असेल, असे त्यांनी…
Read More...

Harbhajan Singh Rajya Sabha: हरभजन सिंगने घेतली राज्यसभेची शपथ, BBCI उपाध्यक्ष राजीव शुक्लाही सदस्य

Harbhajan Singh Rajya Sabha: 2021 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या हरभजन सिंगने आपली नवी इनिंग सुरू केली आहे. आज त्याने राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही सोमवारी…
Read More...