Browsing Category

खेळविश्व

Virat Kohli Injured: टीम इंडियाला मोठा धक्का; विराट पहिल्याच वनडेतून होऊ शकतो बाहेर

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना आज (१२ जुलै) रोजी ओव्हल मैदानात खेळला जाणार आहे. पण त्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे आणि तो म्हणजे माजी कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे सराव सत्रात भाग घेऊ शकला नाही, त्यामुळे…
Read More...

SL vs AUS: प्रभात जयसूर्याच्या फिरकीवर ऑस्ट्रेलियाची नाचक्की, दुस-या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा डावाने…

श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि 39 विकेट राखून पराभव करत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. यजमानांच्या या विजयात दिनेश चंडिमलसह प्रभात जयसूर्याने महत्त्वाची भूमिका बजावली. चंडिमलच्या द्विशतकामुळे लंकेने…
Read More...

IND vs ENG ODIs: T20 नंतर आता भारताच्या नजरा एकदिवसीय मालिकेवर, जाणून घ्या दोन्ही संघांमधील…

इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाला मंगळवारपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत आपली दमदार कामगिरी कायम ठेवायची आहे. दुसरीकडे, इंग्लंडने गेल्या काही वर्षांत आपल्या आक्रमक खेळाने एकदिवसीय क्रिकेट खेळण्याची…
Read More...

Shoaib Akhtarचा मोठा दावा, म्हणाला..’T20 WCमध्ये भारताला पराभूत करणे पाकिस्तानसाठी कठीण’

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) मोठा दावा केला आहे. गेल्या T20 विश्वचषकाप्रमाणे या वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी T20 विश्वचषकात भारताला हरवणे आपल्या देशाच्या संघाला कठीण जाईल असं त्याने म्हटलं आहे.…
Read More...

Sri Lanka Crisis: श्रीलंकेला मदत करण्यासाठी भारताचे आभार; माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या

Sri Lanka Crisis: श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या म्हणाले की, संकटाच्या सुरुवातीपासूनच भारताने श्रीलंकेला मदत केली आहे, त्यामुळे आम्ही भारताचे आभारी आहोत. या संकटात भारताने मोठी भूमिका बजावली आहे. मला वाटते की श्रीलंकेत काय चालले…
Read More...

Women’s Hockey World Cup 2022: भारतीय महिला हॉकी संघ विश्वचषकातून बाहेर, स्पेनने 1-0ने मिळवला…

Women's Hockey World Cup 2022: स्पेनमध्ये सुरू असलेल्या महिला हॉकी विश्वचषक 2022 मधील भारतीय संघाचा प्रवास सोमवारी संपला. येथील एका महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाला यजमान स्पेनकडून रोमहर्षक पराभव पत्करावा लागला. स्पेनने पूर्णवेळच्या…
Read More...

IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या T20 मध्ये सूर्यकुमारच्या बॅटचा गडगडाट, वादळी शतकासह पाडला…

 IND vs ENG: रविवारी इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या T20 सामन्यात भारताला 17 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 20 षटकांत 7 बाद 215 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ संपूर्ण षटके खेळून…
Read More...

Ind Vs Eng 3rd T20: सूर्यकुमार यादवचे शतक पाण्यात, इंग्लंडने 17 धावांनी जिंकला सामना

Ind Vs Eng 3rd T20: रविवारी (10 जुलै) ट्रेंटब्रिज येथे खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. इंग्लंडने भारताला 216 धावांचे लक्ष्य दिले होते, मात्र टीम इंडियाला केवळ 198 धावा करता आल्या. इंग्लंडने हा…
Read More...

IND vs ENG: सूर्यकुमार यादव T20मध्ये शतक करणारा ठरला पाचवा भारतीय

IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना नॉटिंगहॅम येथे खेळला जात आहे. जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मलान-लिव्हिंगस्टोनने प्रथम फलंदाजी करण्याचा त्यांचा निर्णय…
Read More...

Wimbledon 2022: नोव्हाक जोकोविचने 21वे ग्रँडस्लॅम जिंकले, सातव्यांदा बनला विम्बल्डन चॅम्पियन

Wimbledon 2022: सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने रविवारी ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसचा पराभव करून सातव्यांदा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले. विक्रमी ३32वे ग्रँडस्लॅम फायनल खेळणाऱ्या जोकोविचने पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात बिगरमानांकित…
Read More...