Browsing Category

खेळविश्व

Jasprit Bumrahने मोडला नेहराचा जुना विक्रम, 6 विकेट घेत केला हा पराक्रम

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला गेला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची सर्वोत्तम गोलंदाजी आणि मोहम्मद शमीच्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडला…
Read More...

ICC ODI Rankings: आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत भारताने पाकिस्तानला टाकलं मागे

मंगळवारी ओव्हल येथे इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकून टीम इंडियाने आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तानला मागे टाकले आहे. इंग्लंडविरुद्ध 10 गडी राखून विजय मिळवल्यानंतर भारताने आयसीसी एकदिवसीय संघ क्रमवारीत…
Read More...

वनडेमध्ये 250 षटकार मारणारा रोहित शर्मा ठरला पहिला भारतीय; पाँटिंग, रिचर्ड्स सारख्या दिग्गजांना…

लंडनमधील ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाबाद 76 धावांची खेळी करून भारताला 10 गडी राखून मोठा विजय तर मिळवून दिलाच शिवाय अनेक विक्रमही रचले. रोहितने 76 धावांच्या खेळीत 6 चौकार…
Read More...

IND vs ENG 1st ODI: एकतर्फी सामन्यात इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव; रोहित, बुमराह चमकले

IND vs ENG 1st ODI: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला गेला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची सर्वोत्तम गोलंदाजी आणि मोहम्मद शमीच्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर…
Read More...

मोहम्मद शमी बनला वनडेत सर्वात जलद 150 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात चमकदार कामगिरी करत एकदिवसीय क्रिकेट इतिहासात सर्वात जलद 150 बळी घेणारा भारतीय ठरला आहे. मोहम्मद शमीपूर्वी हा विक्रम भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरच्या…
Read More...

IND vs ENG: 26 धावांत 5 विकेट घेऊन भारतीय गोलंदाजांनी रचला इतिहास, पाकिस्तानच्या नावावर होता हा…

IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांनी यजमानांच्या फलंदाजांचा कहर केला. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या जोडीने इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले आहे. इंग्लंडच्या संघाची सुरुवात खूपच खराब झाली आणि…
Read More...

बुमराहने घेतले ६ विकेट्स, अवघ्या ११० धावांमघ्ये इंग्लंड ऑल आऊट

IND vs ENG 1st ODI: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहितने…
Read More...

WTC Points Table: ऑस्ट्रेलियाच्या पराभवामुळे टीम इंडिया अडचणीत, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये…

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात झालेल्या दणदणीत पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये नंबर 1चा मुकुट गमावला आहे. यजमानांनी दुसऱ्या कसोटीत कांगारूंचा एक डाव आणि 39 धावांनी पराभव केला. या…
Read More...

आयपीएलमध्ये विश्रांती घेत नाही, मग भारताच्या सामन्यांमध्ये असे का करता?; सुनील गावस्करांनी उपस्थित…

IPL च्या या मोसमानंतर टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू सतत विश्रांती घेत आहेत. यामुळे सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेत (IND vs WI) विश्रांती घेण्याच्या निर्णयाबद्दल फटकारले आहे. रोहित…
Read More...

Commonwealth Games 2022साठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर, हरमनप्रीत कौर कर्णधार

BCCI ने सोमवारी बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा 2022 स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. 28 जुलै ते 8 ऑगस्ट 2022 या कालावधीत बर्मिंगहॅम येथे कॉमनवेल्थ गेम्स होणार आहेत. अनुभवी अष्टपैलू हरमनप्रीत कौरची भारतीय…
Read More...