Browsing Category

खेळविश्व

विराट कोहलीच्या फ्लॉप शोमुळे चाहते निराश, मीम्सद्वारे व्यक्त करतायत संताप

ENG vs IND: भारतीय क्रिकेट संघाचा महान फलंदाज विराट कोहली सध्या खूपच खराब फॉर्ममध्ये आहे. या महान खेळाडूच्या फॉर्ममध्ये परतण्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र प्रत्येक डावानंतर विराट आणि त्याच्या चाहत्यांच्या हाती फक्त निराशाच…
Read More...

Babar Azam: बाबर आझमनं मोडला विराटचा आणखी एक विक्रम, बनला सर्वात जलद 10,000 धावा करणारा आशियाई…

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याचे भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसोबत (Virat Kohli) चांगले संबध असू शकतात, पण हे सर्व मैदानाबाहेर आहे. मैदानात उतरताच बाबरचे लक्ष्य नेहमीच विराट कोहलीच्या रेकॉर्डवर असते. बाबर आझम…
Read More...

या स्टार खेळाडूने सूर्यकुमार यादवची कारकीर्द वाढवण्यात केली आहे सर्वाधिक मदत; स्वतः सूर्याने…

स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव हा भारतीय संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. आगामी T20 विश्वचषकात सूर्यकुमार यादववर मोठी जबाबदारी असणार आहे. सूर्यकुमार यादवने यंदाच्या आयपीएलमध्ये धमाकेदार फलंदाजी केली. त्यामुळे त्याने भारतीय सेटअपमध्ये आपले स्थान…
Read More...

PV Sindhu, Singapore Open 2022: पीव्ही सिंधूने सिंगापूर ओपनमध्ये चीनच्या वांग झि यिचा पराभव करत…

PV Sindhu, Singapore Open 2022: भारताची बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूने सिंगापूर ओपन 2022 मध्ये विजेतेपद पटकावले आहे. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूने अंतिम फेरीत चीनच्या वांग जी यीचा 21-9, 11-21, 21-15 असा पराभव केला. जागतिक…
Read More...

बाबर आझमच्या ट्विटला विराट कोहलीने दिले उत्तर, जाणून घ्या काय म्हणाला विराट

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्या खूप चर्चेत आहे. बाबरने विराट कोहलीच्या समर्थनार्थ एक हृदयस्पर्शी पोस्ट केली होती, ज्यानंतर सोशल मीडियावर त्याचे कौतुक होत आहे. एवढेच नाही तर बाबरने पत्रकार परिषदेत कोहलीच्या कौतुकाचेही पूल बांधले होते. आता…
Read More...

MS Dhoni: लंडनमध्ये फिरणे धोनीला पडले महागात, पाहा VIDEO

टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी गेल्या दोन आठवड्यांपासून लंडनमध्ये आहे. त्याची फॅन फॉलोइंग भारतातच नाही तर परदेशातही आहे. नुकताच धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तो एका अडचणीत सापडल्याचे या…
Read More...

IND vs ENG 3rd ODI: भारत-इंग्लंड यांच्यात आज फायनल; विराटला शेवटची संधी?

IND vs ENG 3rd ODI: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने एकतर्फी विजय मिळवला होता. दुसऱ्या सामन्यात इंग्रजांनीही प्रत्युत्तर…
Read More...

क्रीडा विश्वाला धक्का; या क्रिकेटपटूने केली निवृत्तीची घोषणा

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. बांगलादेशचा फलंदाज तमिम इक्बालने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तमीम इक्बालने गयाना येथे वेस्ट इंडिजविरुद्ध 3-0 अशी मालिका जिंकल्यानंतर लगेचच T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून…
Read More...

Maria Sharapova: रशियन सुंदरी मारिया शारापोव्हा बनली आई, इन्स्टावर शेअर केले बाळाचे फोटो

रशियाची माजी टेनिसपटू मारिया शारापोव्हा (Maria Sharapova) हिच्या घरी आनंदाची बातमी आली आहे. तिने एका मुलाला जन्म दिला आहे. ३५ वर्षीय शारापोव्हाने एका इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून ही बातमी संपूर्ण जगाला सांगितली आहे. तसेच, रशियन टेनिस…
Read More...

PV Sindhu In Singapore Open Final: पीव्ही सिंधूने केला सिंगापूर ओपनच्या फायनलमध्ये प्रवेश, सायना…

PV Sindhu In Singapore Open Final : भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने (PV Sindhu) शनिवारी येथे महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत मानांकित जपानच्या सायना कावाकामीचा (Saina Kawakami) पराभव करत सिंगापूर ओपनच्या (Singapore Open) विजेतेपदाच्या लढतीत…
Read More...