Browsing Category

खेळविश्व

ऋषभ पंतच्या पोस्टवर उर्वशी रौतेलाचं उत्तर, म्हणाली – ‘छोटू भैय्या बॅट-बॉलच खेळ’

भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत सध्या बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत चर्चेत आहे. उर्वशीच्या एका वक्तव्यानंतर दोघेही पुन्हा एकदा चर्चेत आले. ऋषभ पंत हा तिला भेटण्यासाठी हॉटेलच्या बाल्कनीमध्ये तिची वाट पाहत होता, असं उर्वशीने थेट नाव न…
Read More...

शिखर धवनकडून कर्णधारपद काढून घेतल्याने चाहते संतापले, म्हणाले ‘सीनियर खेळाडूंचा आदर करा’

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) गुरुवारी रात्री सलामीवीर केएल राहुलची फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्याची माहिती दिली. यासोबतच बोर्डाने त्याची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी कर्णधारपदीही नियुक्ती केली आहे. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी…
Read More...

Faf Play for Super Kings Again: फाफ डू प्लेसिस पुन्हा सीएसकेकडून खेळताना दिसणार

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि दिर्घकाळ आयपीएलमध्ये सीएसकेकडून खेळणारा अनुभवी स्टार फलंदाज फाफ डू प्लेसिस पुन्हा एकदा सुपर किंग्जकडून खेळताना दिसणार आहे. सुपर किंग्जने त्याला आगामी दक्षिण आफ्रिका (CSA) लीगमध्ये त्यांच्या संघात साईन केले…
Read More...

Rishabh Pant बनला उत्तराखंडचा ब्रँड अम्बेसडर, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी करणार सन्मान

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत याची उत्तराखंड सरकारने आपल्या राज्याचा ब्रँड अम्बेसडर म्हणून नियुक्ती केली आहे. तरुणांना क्रीडा आणि सार्वजनिक आरोग्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने ही जबाबदारी ऋषभ पंतवर सोपवली आहे.…
Read More...

आशिया चषकासाठी निवड न झाल्याने Ishan Kishanची पहिली प्रतिक्रिया

आशिया चषक 2022 साठी भारतीय संघात स्थान मिळवू न शकल्यानंतर इशान किशनची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ईशानने इन्स्टाग्राम स्टोरीवर गाण्यासोबतचा त्याचा फोटो शेअर केला आहे. या गाण्याच्या ओळींवरून त्याने आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. इशान…
Read More...

सचिन तेंडुलकरने पूतणीच्या लग्नात बांधला फेटा, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ

क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फलंदाजीमुळे देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर निवृत्तीनंतर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.तो  त्याच्या आयुष्यात काय करत आहेत याची माहिती सेक्रेटरी त्यांच्या चाहत्यांना देत असतात. अलीकडेच सचिन तेंडुलकरने त्याचा…
Read More...

ICC T20 Rankings: सूर्यकुमार यादव क्रमांक 2 वर कायम, श्रेयस अय्यरची मोठी झेप

ICC T20 Rankings: ICC T20 पुरुषांच्या ताज्या क्रमवारीत भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे तर श्रेयस अय्यरने मोठी झेप घेतली आहे. बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या ICC T20I क्रमवारीत, सूर्यकुमार 805 रेटिंग गुणांसह दुसऱ्या…
Read More...

Asia Cup 2022: विराट कोहली पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरताच रचणार इतिहास, असे करणारा बनणार पहिला…

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या 2022 आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. माजी कर्णधार विराट कोहलीचेही आशिया कपसाठी भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर…
Read More...

Asia Cup India Squad: भारतीय संघाची अधिकृत घोषणा, राहुल-विराटचे पुनरागमन; पहा संपूर्ण खेळाडूंची यादी

Asia Cup India Squad: आशिया कप 2022 साठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे.  विराट कोहली आणि लोकेश राहुल संघात परतले आहेत. विराट कोहली आणि लोकेश राहुल संघात परतले आहेत. राहुल बंगळुरूमध्ये बराच काळ फिटनेस मिळवण्यासाठी मेहनत घेत आहे,…
Read More...

Rudi Koertzen Death: प्रसिद्ध अंपायर रुडी कोर्टझेन यांचा कार अपघातात मृत्यू

Rudi Koertzen Death: दक्षिण आफ्रिकेचे पंच रुडी कोर्टझेन यांचा मंगळवारी कार अपघातात मृत्यू झाला आहे. ते 73 वर्षांचे होते. रुडी गोल्फ खेळण्यासाठी गेले होते आणि केपटाऊनहून नेल्सन मंडेला बे येथील आपल्या घरी परतत होते. यादरम्यान ते जात असलेल्या…
Read More...