Browsing Category

खेळविश्व

Video : मुंबईच्या रस्त्यावर स्कूटीवरून फिरताना दिसले विराट आणि अनुष्का

भारतीय फलंदाज विराट कोहली पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत स्कूटीवर मुंबईच्या रस्त्यावर पावसाचा आनंद लुटला Anushka Sharma, Virat Kohli scooter ride.विराट कोहली आणि अनुष्का एका जाहिरात फोटोशूटसाठी एका स्टुडिओत पोहोचले होते आणि…
Read More...

झिम्बाब्वेविरुद्धच्या विजयानंतर Deepak Hooda बनला टीम इंडियासाठी खास, केला हा अनोखा विश्वविक्रम

दीपक हुडाने पुन्हा एकदा आपल्या अष्टपैलू कामगिरीने संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने बॅट आणि बॉल दोन्हीसह योगदान दिले आणि छाप पाडण्यात यश मिळवले. त्याने हरारे येथे खेळल्या गेलेल्या…
Read More...

Sanju Samsonच्या नावावर विश्वविक्रमाची नोंद, झिम्बाब्वेमध्ये असे करणारा ठरला पहिला भारतीय यष्टीरक्षक

India vs zimbabwe 2nd ODI: एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेवर 5 विकेट्सने मात केली. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात घातली आहे. आता मालिकेतील शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. दुसऱ्या एकदिवसीय…
Read More...

IND vs ZIM: संजू सॅमसन पहिल्यांदाच बनला ‘मॅन ऑफ द मॅच’

भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनला Sanju Samson आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, परंतु त्याने आतापर्यंत केवळ 22 सामने खेळले आहेत आणि प्रथमच त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळाला…
Read More...

स्टुअर्ट ब्रॉडने लॉर्ड्सवर केले अनोखे ‘शतक’, जेम्स अँडरसन आणि मुथय्या मुरलीधरनसारख्या…

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत एक मोठा विक्रम केला आहे. दुस-या दिवशी ब्रॉडने क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर पाहुण्या संघाचा यष्टीरक्षक काईल व्हर्नची विकेट घेत…
Read More...

Asia Cup 2022 : आशिया कपमध्ये दीपक चहरला संधी मिळेल का? महत्वाची माहिती आली समोर

Asia Cup 2022 : दीपक चहरने झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. दीपक चहर सहा महिन्यांनंतर मैदानात आला आणि त्याने तीन विकेट घेत सामनावीराचा किताब पटकावला. फॉर्म आणि…
Read More...

Ishan Kishan : मैदानातच इशान किशनवर ‘हल्ला’, युवा फलंदाज बचावला; पहा व्हिडिओ

भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात हा संघ गुरुवारपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने यजमानांचा पराभव केला होता. भारताने हा सामना 10 विकेटने जिंकला. यासह पाहुण्या संघाने…
Read More...

IND vs ZIM : झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दणदणीत विजय

IND vs ZIM : भारताच्या प्रमुख खेळाडूंना झिम्बाब्वे दौऱ्यावर पाठवण्यात आले नसले तरी, केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाने शानदार कामगिरी करत पहिल्या सामन्यात यजमानांना 10 गडी राखून पराभूत केले आहे. भारतीय संघाने एकाच देशाविरुद्ध सलग सर्वाधिक…
Read More...

धनश्रीने नावामागून चहल आडनाव टाकले काढून; यूजी म्हणतो – आता नवीन आयुष्य सुरू

आपल्या प्रेमाने भरलेल्या पोस्टमुळे चर्चेत असणारी धनश्री आणि चहलची जोडी सध्या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. वास्तविक, काही काळापूर्वी धनश्री वर्माने चहलचे आडनाव आपल्या इंस्टाग्राम युजरनेममधून काढून टाकले आहे. यापूर्वी…
Read More...