Browsing Category

खेळविश्व

Asia Cup Final LIVE: भानुका राजपक्षेचे शानदार अर्धशतक, श्रीलंकेने पाकिस्तानसमोर ठेवले 171 धावांचे…

 Asia Cup Final LIVE: आशिया कप 2022 फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करताना, भानुका राजपक्षेच्या दमदार अर्धशतकामुळे श्रीलंकेने 20 षटकात 6 गडी गमावून 170 धावा केल्या आहेत. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या संघाच्या…
Read More...

Video : रिटायरमेंटनंतरही क्रिकेटच्या देवाचा आजही तोच क्लास, त्याच्या दोन खणखणीत बाऊंड्री चुकवू नका

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज 2022 मध्ये, कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर इंडिया लिजेंड्स आणि दक्षिण आफ्रिका लीजेंड्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात इंडिया लिजेंड्सने दक्षिण आफ्रिका लिजेंड्सचा 61 धावांनी पराभव केला. या विजयासह, इंडिया…
Read More...

T20 World Cup: टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी, ‘यॉर्कर किंग’ पुनरागमनासाठी सज्ज

पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियासाठी एक दिलासादायक बातमी आहे. टीम इंडियाचा नंबर वन वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पूर्ण फिटनेस गाठला आहे. स्टार वेगवान गोलंदाज हर्षल पटेलही आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे.…
Read More...

‘या’ स्टार क्रिकेटरची तडकाफडकी निवृत्तीची घोषणा, न्यूझीलंडविरुद्ध खेळणार शेवटचा सामना

आशिया कप स्पर्धेदरम्यान आणि टी-20 वर्ल्ड कप आधी क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच याची गेल्या काही दिवसापासून खराब खेळी सुरू आहे, तो वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी काही…
Read More...

Duleep Trophy 2022: चर्चा तर होणारच! अजिंक्य रहाणेने ठोकले द्विशतक… टीकाकारांना दिले चोख…

Duleep Trophy 2022: टीम इंडियाच्या कसोटी संघातून बाहेर असलेला अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने दुलीप ट्रॉफीमध्ये द्विशतक ठोकून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. पश्चिम विभागाचा कर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणेने उत्तर पूर्व विभागाविरुद्धच्या…
Read More...

Asia Cup 2022 : आसिफ अली आणि फरीद अहमदवर आयसीसीची मोठी कारवाई

ICC Action on Asif Ali and Fareed Ahmad: 2022 आशिया कपमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात पाकिस्तानी फलंदाज आसिफ अली आणि अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज फरीद अहमद मलिक यांच्यात हाणामारी झाली होती. दोन्ही संघांमधील सामना इतका…
Read More...

Neeraj Chopraने रचला इतिहास, डायमंड लीग फायनल जिंकणारा ठरला पहिला भारतीय

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राची चमकदार कामगिरी सुरूच आहे. नीरज चोप्राने डायमंड लीगच्या अंतिम फेरीत विजेतेपद पटकावणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू आहे. दुसऱ्या प्रयत्नात नीरजने 88.44 मीटर भालाफेक करून ट्रॉफीवर कब्जा केला. या…
Read More...

IND vs AFG: कोहलीचे शतक, भुवीचा कहर, भारताचा प्रवास शानदार विजयाने संपला

IND vs AFG : UAE मध्ये सुरु असलेल्या आशिया कप 2022 मध्ये गुरुवारी भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) आमनेसामने आले. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला, या सामन्यात भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये अप्रतिम…
Read More...

Virat Kohli : अनुष्कामुळे मी आज इथे उभा आहे… 71व्या शतकानंतर कोहलीची प्रतिक्रिया

आशिया चषक 2022 च्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून भारत भलेही बाहेर पडला असेल, पण भारताला जुना विराट परत मिळाला आहे. 'किंग कोहली' फॉर्ममध्ये आला आहे. आशिया कप 2022 मध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात कोहलीने शानदार शतक झळकावले. संपूर्ण देश या…
Read More...

IND vs AFG: विराट कोहलीने संपवला शतकाचा दुष्काळ, 1021 दिवसांनी ठोकले शतक

आशिया चषक स्पर्धेतील टीम इंडियाचा प्रवास अंतिम फेरीत पोहोचण्याआधीच संपला, पण शेवटच्या सामन्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला, जिथे त्यांचा सामना अफगाणिस्तानशी सुरू आहे. या सामन्यात भारतासाठी काहीही साध्य झाले नसले तरी टीम इंडिया आणि त्याच्या…
Read More...