IND vs ENG 5th T20: भारतानं इंग्लंडला नमवलं, टी-20 मालिका 4-1 ने जिंकली, अभिषेकने घातला धुमाकूळ
भारताने टी-२० मालिकेत इंग्लंडचा पराभव केला. रविवारी झालेल्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना टीम इंडियाने १५० धावांनी जिंकला. भारताने मालिका ४-१ अशी जिंकली आहे. अभिषेक शर्माने मुंबईत टीम इंडियासाठी शानदार कामगिरी केली. त्याने स्फोटक…
Read More...
Read More...