Browsing Category

खेळविश्व

IND vs SL: भारताने श्रीलंकेचा 317 धावांनी केला पराभव, मिळवला वनडे इतिहासातील सर्वात मोठा विजय

तिरुवनंतपुरममध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाने इतिहास रचला. टीम इंडियाने तिसरी वनडे 317 धावांनी जिंकली. यासह भारताच्या नावावर आता वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवण्याचा विक्रम झाला आहे. प्रथम फलंदाजी…
Read More...

विराटने झळकावले 74 वे शतक, सचिन तेंडुलकरचा आणखी एक मोठा विक्रम मोडला

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने वनडे क्रिकेट कारकिर्दीतील 46 वे शतक ठोकले आहे. तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर रविवारी श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात कोहलीने आणखी एक…
Read More...

वनडे क्रिकेटच्या इतिहासात ‘अशी’ कामगिरी करणारा Virat Kohli ठरला पाचवा खेळाडू

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज खेळला जात आहे. तिरुअनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाने फलंदाजीचा…
Read More...

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, पृथ्वी शॉचे पुनरागमन, सूर्या-ईशानला मिळाली…

बीसीसीआयने शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा केली. भारतीय संघ जानेवारीच्या अखेरीस न्यूझीलंडविरुद्ध 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.…
Read More...

Hockey World Cup 2023: भारताची विजयी सुरुवात, स्पेनचा 2-0 ने केला पराभव

टीम इंडियाने शुक्रवारी राउरकेला येथील बिरसा मुंडा हॉकी स्टेडियमवर स्पेनविरुद्ध त्यांच्या विश्वचषक मोहिमेची जोरदार सुरुवात केली. भारताने पहिल्याच सामन्यात स्पेनचा 2-0 असा पराभव केला. भारतीय खेळाडूंनी मैदानावर चमकदार कामगिरी करत स्पेनला एकही…
Read More...

महिला क्रिकेटरचा मृत्यू, झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

भारतीय महिला क्रिकेटपटूच्या मृत्यूने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. ओडिशाची महिला क्रिकेटर राजश्री स्वेन हिचा मृतदेह जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. या बातमीनंतर आता सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, राजश्रीने सुसाईट…
Read More...

Video: मालिका जिंकल्यानंतर इशान किशन आणि विराट कोहलीने केला जबरदस्त डान्स

कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय नोंदवला. भारतीय गोलंदाजांनी प्रथम श्रीलंकेचा संघ 39.4 षटकांत 215 धावांत गुंडाळला. यानंतर संकटात सापडलेल्या टीम इंडियासाठी पाचव्या…
Read More...

IND vs SL: भारताचा श्रीलंकेवर 4 विकेट्सने विजय; मालिकेत 2-0 ने आघाडी

India VS Sri Lanka: भारतीय क्रिकेट संघाने कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा 4 गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने…
Read More...

Video: सचिन तेंडुलकरने घरी पिकवलेल्या भाज्यांचा व्हिडिओ केला शेअर

सचिन तेंडुलकरने भलेही क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असेल, पण चाहते अजूनही त्याच्यावर खूप प्रेम करतात. सचिन अनेकदा त्याच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. सचिनने नुकताच त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक…
Read More...

लाईव्ह मॅचमध्ये अंपायरने पाकिस्तानची जर्सी फेकली जमिनीवर, पहा व्हिडिओ

New Zealand Vs Pakistan: क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंना अनेकदा दुखापत होते आणि पंचांसोबतही असेच काहीसे घडते. असाच काहीसा प्रकार पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेत घडला. या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजीदरम्यान मैदानावरील…
Read More...