IND vs NZ: ODI नंतर T20 मध्ये शुभमन गिलचे तुफान, 54 चेंडूत ठोकले शतक
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील आज निर्णायक सामना आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. आज जो जिंकेल, मालिका त्याच्या नावावर होईल. नाणेफेक जिंकून या सामन्यात शुभमन गिलने…
Read More...
Read More...