Browsing Category

खेळविश्व

IND vs NZ: टीम इंडियाचा न्यूझीलंडवर मोठा विजय, 8 गडी राखून दिली मात

IND vs NZ 2nd ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शनिवारी रायपूर येथे खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि न्यूझीलंडचा संघ 108 धावांवर ऑलआउट केला.…
Read More...

Video: मॅचदरम्यान टीम इंडियाला मिळतं स्वादिष्ट जेवण, BCCIने शेअर केला व्हिडिओ

टीम इंडिया आज न्यूझीलंड विरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे, जिथे हा सामना रायपूरमध्ये आयोजित केला जात आहे. दुसरीकडे, सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमचा एक जबरदस्त व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. दुसरीकडे, रायपूरमध्ये…
Read More...

IND Vs NZ 2nd ODI: टीम इंडिया रचणार इतिहास, जागतिक क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडणार ‘ही’…

रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आज भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंड विरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. शुभमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0अशी आघाडी कायम ठेवली आहे.…
Read More...

IND vs NZ 2nd ODI: वनडे मालिकेतील दूसरा सामना कधी, कुठे आणि केव्हा पाहता येणार; घ्या जाणून

IND vs NZ 2nd ODI : श्रीलंकेविरुद्ध टी-20 आणि वनडे मालिका जिंकल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजयाने धमाकेदार सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाची शनिवारी रायपूरमध्ये न्यूझीलंडशी लढत होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड…
Read More...

MS Dhoni : माही मार रहा है…व्हिडिओ पाहिल्यानंतर धोनीचे चाहते होतील खूश

महेंद्रसिंग धोनीने भले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असेल, पण त्याची क्रेझ आजही क्रिकेटप्रेमींमध्ये आहे, कारण धोनीची बॅट हलली की गोलंदाज लेन्थ आणि लाइन विसरतात. विशेष म्हणजे एमएस धोनीबद्दल एक मोठी बातमी आहे, जी ऐकून त्याचे…
Read More...

साराच्या नावाने चिडवताचं गिलने दिली मजेशीर प्रतिक्रिया, VIDEO झाला व्हायरल

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील रोमांचक 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बुधवार, 15 जानेवारी रोजी हैदराबाद येथे खेळला गेला. ज्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 12 धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर या मालिकेत टीम इंडिया…
Read More...

LIVE मॅचमध्ये पाकिस्तानी महिला अँकर धाडकन कोसळली… पाहा व्हिडिओ

क्रिकेटच्या मैदानावर अशी काही दृश्ये अनेकदा पाहायला मिळतात, जी पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटेल. अशी काही दृश्येही पाहायला मिळतात, ज्यांना पाहून लोक हसायला भाग पाडतात. आता असेच दृश्य दक्षिण आफ्रिका टी-20 लीगमध्ये सुरू झालेल्या नव्या टी-20…
Read More...

IND VS NZ: रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाचा 12 धावांनी विजय, ब्रेसवेलची खेळी व्यर्थ गेली

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज हैदराबादमध्ये खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने 12 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 8 गडी गमावून 349 धावा केल्या.…
Read More...

‘या’ दिग्गज खेळाडूने क्रिकेटला केला अलविदा

क्रिकेटविश्वातून धक्कादायक बातमी समोर आली. दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज माजी दिग्गज कर्णधार हाशिम आमला याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. या महान खेळाडूने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती मात्र तो…
Read More...

IND vs NZ: शुभमन गिलने मोडला क्रिकेटच्या देवाचा ‘हा’ विक्रम

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात हैदराबादमध्ये खेळल्या जात असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलने द्विशतक झळकावून खळबळ उडवून दिली आहे. त्याने 208 धावांची तुफानी इनिंग खेळली. या डावात गिलच्या बॅटमधून 19 चौकार आणि 9 तुफानी षटकार निघाले.…
Read More...