Browsing Category

खेळविश्व

T20 WC 2024 : BCCI ने केली मोठी घोषणा, वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियावर पैशांचा पाऊस

BCCI Prize Money Team India : टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवला. या शानदार…
Read More...

रवींद्र जडेजाच्या निवृत्तीवर पंतप्रधान मोदींनी केले ट्विट , म्हणाले…

भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय टी-20 फॉरमॅटला अलविदा केला आहे. आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रवींद्र जडेजाच्या निवृत्तीवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये पीएम मोदींनी रवींद्र जडेजाचे खूप कौतुक केले आहे.…
Read More...

Ravindra Jadeja Retirement : विराट-रोहितनंतर आता जडेजानेही टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली…

Ravindra Jadeja Retirement T20 : 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचे दिग्गज या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा करत आहेत. विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मानंतर आता अष्टपैलू रवींद्र जडेजानेही टी-20 फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर…
Read More...

टीम इंडिया बांगलादेश-न्यूझीलंड-इंग्लंडविरुद्ध 16 सामने खेळणार, बीसीसीआयनं जाहीर केलं वेळापत्रक

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी, T20 आणि एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतीय संघाच्या आंतरराष्ट्रीय घरच्या हंगामाची सुरुवात सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या दोन…
Read More...

क्रिकेट विश्वात शोककळा! टीम इंडियाच्या माजी वेगवान गोलंदाजाचे निधन

भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजमध्ये 2024 मध्ये होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद मिळविण्यासाठी खेळत आहे. पण या सगळ्यामध्ये भारतीय क्रिकेटशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज डेव्हिड…
Read More...

सुपर-8 च्या पहिल्या सामन्यात भारत अफगाणिस्तानशी भिडणार, जाणून घ्या रेकॉर्ड

टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या सुपर-8 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने लीग टप्प्यात चमकदार कामगिरी केली आणि तिन्ही सामने जिंकले. मात्र, लीगचा शेवटचा सामना पावसामुळे रद्द झाला. आता भारत…
Read More...

मुंबईचा ‘हा’ स्टार खेळाडू बनला ‘बाबा’; मुलाचा फोटो पोस्ट करून दिली गोड बातमी

T20 विश्वचषक 2024 च्या गट टप्प्यातील शेवटचा सामना वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला गेला. वेस्ट इंडिजने हा सामना 104 धावांनी जिंकला. या सामन्यात वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू रोमारिओ शेफर्ड खेळताना दिसला नाही. शेफर्डची पत्नी टिया…
Read More...

IND W Vs SA W: स्मृती मानधनानं दोन वर्षांनंतर शतक ठोकलं, ‘हे’ मोठे विक्रम केले नावावर

Smriti Mandhana Century : दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारतात त्याला तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका, एक कसोटी आणि तीन टी-२० मालिका खेळायची आहेत. या दौऱ्यातील पहिला एकदिवसीय सामना बेंगळुरूमध्ये खेळवला जात आहे. वनडे…
Read More...

राजस्थानकडून खेळणाऱ्या ‘या’ भारतीय खेळाडूनं केली निवृत्तीची घोषणा

IPL ची सुरुवात 2008 साली झाली. या लीगचा पहिला हंगाम शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने जिंकला होता. या लीगमुळे युवा खेळाडूंना आपला ठसा उमटवण्याची संधी मिळते. 2009 मध्येही असेच काहीसे आपण पाहिले होते. जेव्हा शेन वॉर्नच्या…
Read More...

Dinesh Karthik : दिनेश कार्तिकचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम

Dinesh Karthik Retirement: एकीकडे टीम इंडिया 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी न्यूयॉर्कमध्ये सराव करत असताना दुसरीकडं टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने निवृत्तीची घोषणा केलीय. टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश…
Read More...