ओडिशात मोठा रेल्वे अपघात, कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरली, 50 प्रवासी ठार, 350 जखमी
ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्सप्रेसला अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईहून हावडाकडे जाणारी ही ट्रेन रुळावरून घसरली. या अपघातात 50 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 179 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…
Read More...
Read More...