अयोध्येत भीषण रस्ता अपघात, ट्रक आणि बसच्या धडकेत चार जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील अयोध्येत शुक्रवारी (21 एप्रिल) रात्री एक भीषण रस्ता अपघात झाला. येथील बुथ क्रमांक 4 वर ट्रक आणि बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती…
Read More...
Read More...