PAN Card Not Working: तुमचे पॅन कार्ड रद्द झाले तर ‘ही’ 10 कामे ताबडतोब अडकतील
PAN Card: जर तुम्हीही 1 जुलैपर्यंत आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केले नसेल तर तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. कारण असे पॅन क्रमांक रद्द करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. ज्यांनी 1 जुलैपर्यंत आपले पॅन कार्ड आधारशी लिंक केलेले नाही. आयकर…
Read More...
Read More...