Browsing Category

देश-विदेश

Property: जमीन कोणाच्या नावावर आहे? जुनी कागदपत्रे कशी काढायची? संपूर्ण माहिती मिळवा फक्त एका…

आजकाल जमीन खरेदी-विक्रीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. अशा परिस्थितीत जेव्हा आपण दुसऱ्या शहरात राहून कुठेतरी प्लॉट खरेदी करतो तेव्हा काळजी आणखी वाढते. मात्र, तुमच्या या समस्येवर एक अतिशय सोपा उपाय आहे. त्या जमिनीबद्दल तुम्हाला…
Read More...

पार्ट टाइम नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या 100 वेबसाइट्स ब्लॉक, केंद्र सरकारची मोठी कारवाई

सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या युगात केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. अर्धवेळ नोकरीचे आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्या अशा 100 वेबसाइट सरकारने ब्लॉक केल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी ही माहिती दिली. ही कारवाई इलेक्ट्रॉनिक्स आणि…
Read More...

Michaung Cyclone: चेन्नईत मिचॉन्ग वादळाचा कहर, आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू, वाहतूक ठप्प

चक्रीवादळ मिचॉन्गमुळे तामिळनाडूची राजधानी चेन्नईसह इतर अनेक जिल्ह्यांमध्ये विध्वंसाची दृश्ये पाहायला मिळाली. विमानतळापासून भुयारी मार्गापर्यंत पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पाऊस…
Read More...

सरकारी अधिकाऱ्याकडून 20 लाखांची लाच घेत होता ईडीचा अधिकारी, रंगेहात अटक

तामिळनाडूमधील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) वरिष्ठ अधिकाऱ्याला 20 लाख रुपयांची लाच घेताना दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयाने रंगेहात पकडले. अटक करण्यात आलेला ईडी अधिकारी सरकारी अधिकाऱ्याकडून लाच घेत होता. अंकित तिवारी असे आरोपी…
Read More...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा सेल्फी व्हायरल

दुबईतील जागतिक हवामान कृती शिखर परिषदेत (COP28) उपस्थित राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी रात्री उशिरा भारतात परतले. COP28 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदींनी जगभरातील नेत्यांची भेट घेतली. त्यात इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी…
Read More...

LPG Cylinder Price: महागाईचा बॉम्ब पुन्हा फुटला, गॅस सिलिंडर झाला महाग

LPG Cylinder Price: 3 डिसेंबरला पाच राज्यांचे निवडणूक निकाल जाहीर होण्यापूर्वी महिन्याच्या पहिल्या दिवशी देशात गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल करण्यात आला आहे. 1 डिसेंबरपासून एलपीजी गॅस सिलिंडर महाग झाला आहे. आजपासून व्यावसायिक सिलिंडरच्या दरात…
Read More...

चिनी न्यूमोनियामुळे भारत अलर्ट! केंद्र सरकारकडून राज्यांना सूचना

China Pneumonia Outbreak: मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि इन्फ्लूएंझा फ्लूची प्रकरणे चिनी लोकांमध्ये, विशेषत: लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील या प्रकरणावर चिंता व्यक्त केली असून चीनशी संबंधित…
Read More...

जलयुक्त शिवार लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : जलयुक्त शिवार लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबविणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यात जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्यास गती देण्याकरिता राज्य शासनातर्फे आज व्यक्ती विकास केंद्र-आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेसमवेत सामंजस्य करार…
Read More...

Video: कोचीतील एका महाविद्यालयात संगीत कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी, चार विद्यार्थ्यांचा मृत्यू

केरळमधील कोची येथे एका संगीत कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन विद्यार्थिनींचाही समावेश असून अन्य दोन विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना कळमशेरी…
Read More...

2 सख्ख्या बहिणी निघाल्या दरोडेखोर वधू; लग्नानंतर रात्री लाखोंचा माल घेऊन फरार

उत्तर प्रदेश येथील हरदोईमध्ये दोन सख्ख्या बहिणी दरोडेखोर नववधू बनल्या. दोन्ही बहिणींनी दोन सख्ख्या भावांना लुटले. मुलींनी लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पती आणि सासरच्या मंडळींना लुटले. वराच्या आईचे स्वप्न होते की आपल्या मुलाचे लवकरात लवकर लग्न…
Read More...