Browsing Category

देश-विदेश

CoronaVirus Updates: देशात गेल्या 24 तासांत 529 नवे रुग्ण; 3 जणांचा मृत्यू

India Covid Update: भारतात पुन्हा एकदा कोरोना झपाट्याने पसरत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, बुधवारी (27 डिसेंबर) भारतात एकाच दिवसात कोरोनाचे 529 नवीन रुग्ण आढळून आले असून, एकूण सक्रिय प्रकरणांची संख्या 4093 वर पोहोचली…
Read More...

‘भारत जोडो यात्रे’नंतर राहुल गांधींची ‘भारत न्याय यात्रा’, ‘या’…

काँग्रेस नेते राहुल गांधी 'भारत न्याय यात्रा' काढणार आहेत. भारत जोडो यात्रा केल्यानंतर आता राहुल हा नवा प्रवास करणार आहेत. लोकांना सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी 'भारत न्याय यात्रा' काढण्यात येत आहे. कन्याकुमारीपासून सुरू झालेली…
Read More...

SBI बँकेची नवीन वर्षापूर्वी भेट, एफडी व्याजदरात केली वाढ

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. हा व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर लागू आहे. नवीन दर आज 27 डिसेंबर 2023 पासून लागू होणार आहेत. SBI बँकेने एक वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी, 2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमी…
Read More...

दाट धुक्याने केला घात! तीन बससह 12 वाहनांची धडक, 4 ठार

दिल्ली एनसीआर, यूपी, हरियाणा, पंजाब आणि मध्य प्रदेशमध्ये सकाळपासून दाट धुके आहे. दरम्यान, धुक्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. उत्तर भारतात अनेक रेल्वे उशिरा धावत आहेत तर विमान उड्डाणे रद्द झाली आहेत. दुसऱ्या बाजूला रस्त्यावर भीषण…
Read More...

खाद्यतेल नाही होणार महाग, सरकारने उचलले ‘हे’ पाऊल

पुढील सार्वत्रिक निवडणुकाच नव्हे तर मार्च 2025 पर्यंत खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात राहतील. केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयातीवरील सीमाशुल्कात केलेली कपात हे त्याचे कारण आहे. स्वयंपाकाच्या तेलाच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र…
Read More...

CoronaVirus Updates: गेल्या 24 तासात 752 नवीन रुग्ण, 4 जणांचा मृत्यू

India COVID-19 Update: भारतात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा एकदा लोकांमध्ये या साथीची भीती निर्माण झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24…
Read More...

रिचार्जचं टेन्शनचं नाही; जिओ ऑफर करतेय दमदार रिचार्ज प्लान

रिलायन्स जिओ ही देशातील दूरसंचार क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. डेटा, कॉलिंग, ओटीटी, डेटा नो लिमिट यासह जिओचे अनेक रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. कंपनीकडे प्रत्येक प्रकारच्या वापरकर्त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रिचार्ज प्लॅन आहेत. ग्राहक…
Read More...

Gas Cylinder Price Today: सरकारकडून नवीन वर्षाची भेट, LPG सिलिंडरच्या दरात कपात, जाणून घ्या नवीन दर

Gas Cylinder Price Today: केंद्र सरकारने देशवासीयांना नववर्षाची भेट दिली आहे. सरकारने एलपीजी सिलिंडरची किंमत 39.50 रुपयांनी कमी केली आहे. गॅसच्या दरात ही कपात 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरवर करण्यात आली आहे. त्यानंतर देशाची राजधानी…
Read More...

भारतीय लष्कराच्या वाहनावर गोळीबार, चार जवान शहीद

Jammu Kashmir Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. गुरुवारी लष्कराच्या वाहनावर गोळीबार झाला, त्यात चार जवान शहीद झाले तरदोन जवान जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, हे दहशतवादी हल्ले राजौरी…
Read More...

शिक्षणमंत्र्यांना 3 वर्षांचा तुरुंगवास, पत्नीलाही ठोठावला दंड

मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूचे उच्च शिक्षण मंत्री के पोनमुडी यांना तीन वर्षांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय कोर्टाने पोनमुडी आणि त्याची पत्नी पी…
Read More...