VIDEO: हाँगकाँगमधील बहुमजली इमारतीला भीषण आग, 4 जणांचा मृत्यू; अनेक जण जखमी
Fire in Hong Kong
हाँगकाँगमधील तैपो येथे बुधवारी दुपारी एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागली. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका अग्निशमन दलाच्या जवानाचाही समावेश आहे. अनेक जण जखमी झाले आहेत,…
Read More...
Read More...