दिल्लीत मालगाडी उलटली, ट्रेनचे अनेक डबे रुळावरून घसरले; व्हिडिओ पहा
देशाची राजधानी दिल्लीत एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. येथे जाखिरा उड्डाणपुलाजवळ मालगाडी उलटली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालगाडीचे 10 डबे रुळावरून घसरले. मात्र, या अपघातात कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. या अपघाताची माहिती मिळताच…
Read More...
Read More...