बैठकीत भाजप आमदाराला ‘हार्ट अटॅक’, वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी मृत्यू
उत्तर प्रदेशच्या राजकारणातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. बरेली जिल्ह्यातील फरीदपूर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ. श्याम बिहारी लाल यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन…
Read More...
Read More...