पेंट फॅक्टरीला भीषण आग, जणांचा होरपळून मृत्यू; भयानक व्हिडिओ समोर आला
दिल्लीतील अलीपूर येथील पेंट फॅक्टरीत गुरुवारी भीषण आग लागली. आगीत होरपळून तीन जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 22 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. घटनास्थळावरून…
Read More...
Read More...