31 मार्चलाही बँका खुल्या राहतील, आरबीआयकडून अधिसूचना जारी
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकांना 31 मार्च रोजी सरकारी कामांसाठी बँकांच्या शाखा उघडण्याचे निर्देश दिले आहेत. 31 मार्च हा रविवार असून चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. “भारत सरकारने 31 मार्च 2024 (रविवार) रोजी सरकारी पावत्या आणि…
Read More...
Read More...