बिजापूर जिल्ह्यातील करेगुट्टा टेकड्यांजवळ सुरक्षा दलांना मोठे यश, 15 नक्षलवादी ठार
बिजापूर: छत्तीसगडच्या बिजापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील बिजापूर जिल्ह्यातील करेगुट्टा टेकड्यांजवळ सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी १५ हून अधिक नक्षलवाद्यांना ठार मारले आहे, असे एका पोलिस अधिकाऱ्याने…
Read More...
Read More...