Browsing Category

देश-विदेश

गुगलचे सीईओ ‘पद्मभूषण’ सुंदर पिचाई यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी दाखल केला गुन्हा

मुंबई - गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यावर कॉपीराइट उल्लंघनाचा आरोप आहे. त्यानंतर बुधवारी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी सुंदर पिचाई यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे Fir Against Google Ceo Sundar Pichai. सुंदर पिचाई यांच्याशिवाय गुगलच्या इतर…
Read More...

BSF चे उंट बनले परेडचा भाग, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे नोंद! जाणून घ्या त्यांची…

नवी दिल्ली - देशवासी आज ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करत आहेत. राजपथावर होणाऱ्या परेडच्या माध्यमातून भारत संपूर्ण जगाला आपली ताकद दाखवत आहे. यावेळी सीमा सुरक्षा दलाच्या पथकाने उंटावर स्वार होऊन प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी…
Read More...

Republic Day 2022: ७५ विमानांचे भव्य फ्लाय-पास्ट, पाहा भारताचं सामर्थ्य…

नवी दिल्ली - भारत देश आज ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. दिल्लीतील राजपथावरील परेडदरम्यान संपूर्ण जगाला भारतीय सैन्याचे शौर्य आणि भारताची सांस्कृतिक प्रतिमा पाहायला मिळाली.
Read More...

धक्कादायक! मुलगी झाली म्हणून पत्नीची केली हत्या

नवी दिल्ली - बिहारमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पत्नीने मुलीला जन्म दिला म्हणून पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. बाळ जन्माच्या 48 तासानंतर पतीने पत्नीचा गळा दाबून तिची हत्या केली आहे. पत्नीच्या मृतदेहाच्या बाजूला…
Read More...

भाजपला मोठा धक्का, मनोहर पर्रिकरांचा मुलगा उत्पल पर्रिकर पणजीतून अपक्ष निवडणूक लढवणार

पणजी - यावेळी गोव्याच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. ते गोव्यातील पणजी मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यांचे अनेक दिवसांपासून भाजपशी वाद…
Read More...

इंडिया गेटवर सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

नवी दिल्ली - भारताच्या राजधानीत दिल्ली येथील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस Subhash Chandra Bose statue  यांचा पुतळा बसवण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ग्रॅनाइटचा पुतळा…
Read More...

पणजीतून उत्पल पर्रिकरांना तिकिट मिळाले की नाही? पाहा भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी

पणजी - गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या 34 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. गोव्याचे सध्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सांखळीतून निवडणूक लढवणार आहेत हे स्पष्ट झाले आहे. गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी 14…
Read More...

देशात कोरोनाचा पुन्हा स्फोट, गेल्या 24 तासांत नवीन रुग्णांचा आकडा गेला 3 लाखांच्या पुढे!

नवी दिल्ली - आज कोरोना रुग्णांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात तीन लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. आठ महिन्यांनी हा पुन्हा एकदा 3 लाखांचा आकडा गाठला आहे. यासोबतच 491 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला…
Read More...